जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या नावाचं बनावट ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, आम्ही जेवढी पडताळणी केली, त्यानुसार अवधूत गुप्ते यांनी असं कोणतंही ट्वीट केलेलं नाही.
अवधूत गुप्ते यांनी शेतकरी आंदोलनाविरोधात ट्वीट केल्याचा फोटो व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर फिरतोय. यामुळे या ट्वीटशी अवधूत गुप्ते यांचा कोणताही संबंध नसताना, त्यांच्याविरोधात नाहक संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एक संवेदनशील गायक, संगीतकार असं ट्वीट कसं करू शकतो असा सवाल विचारला जात आहे, मात्र या विषयी आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अवधूत गुप्ते यांनी असं कोणतंही ट्वीट केलेलं नाही. त्यांचा ट्वीटचा बनावट फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे. फोटोशॉपमध्ये हा खोळसाडपणा केल्याचं दिसतंय.
|
OMA
(50 ov) 218/9
|
VS |
NAM
223/9(49.3 ov)
|
| Namibia beat Oman by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
KKR
(20 ov) 181/4
|
VS |
LSG
182/7(20 ov)
|
| Lucknow Super Giants beat Kolkata Knight Riders by 3 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
GT
(20 ov) 210/4
|
VS |
DC
209/8(20 ov)
|
| Gujarat Titans beat Delhi Capitals by 1 run | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.