fake

बनावट रुपामुळे बॉलिवूडची 'क्वीन' ट्रोल

तिच्यावर टीका होण्याचं प्रमाण जास्त होतं.

Nov 24, 2019, 11:39 AM IST
Vasai Fake Voting PT28S

वसईत बोगस मतदान

वसईत बोगस मतदान

Oct 22, 2019, 09:45 AM IST

आयकर विभागाच्या भामट्या 'स्पेशल १३' अधिकाऱ्यांना अटक

मुंबईतील दहिसर इथल्या गंगोत्री सोसायटीमध्ये राहणाऱ्या किसन दगडू बेलवडे यांच्या घरी दहा ते बारा जण आयकर अधिकारी म्हणून आले

Jun 14, 2019, 09:49 AM IST
Nashik RPF Innocent In Telgi Fake Stamp Paper Scam PT1M46S

तेलगी घोटाळा : तेलगी गैरव्यहार प्रकरणी रेल्वे पोलीस निर्दोष

तेलगी घोटाळा : तेलगी गैरव्यहार प्रकरणी रेल्वे पोलीस निर्दोष

Dec 31, 2018, 03:50 PM IST

तुम्ही अमूलचं बटर खाताय? एकदा खात्री करूनच घ्या...

भाईंदर जवळच्या काशिमीरामध्ये नकली अमूल बटरचे साठे जप्त

Dec 27, 2018, 04:00 PM IST

कसं ओळखाल, नोट खरी की खोटी?

या गोष्टींकडे लक्ष द्याच 

Nov 18, 2018, 07:38 PM IST

पाच वर्ष वापरली खोटी नंबरप्लेट, भाजप नगरसेवकाचा प्रताप

रजिस्ट्रेशन फी आणि रोड टॅक्स वाचवण्यासाठी...

Aug 10, 2018, 02:02 PM IST

सातारा | बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 14, 2018, 04:59 PM IST

यवतमाळ | बोगस बियाण्यांचा शेतकऱ्यांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 31, 2018, 08:54 PM IST

'आधार'साठी आलेल्या या लिंकवर क्लिक करणं पडू शकतं भारी

गेल्या काही दिवसांपासून काही युझर्सच्या ई-मेलवर आधारच्या पीडीएफ पासवर्डमध्ये बदल करण्यात आल्याचे मॅसेज येऊ लागलेत... 

May 18, 2018, 08:47 PM IST

सचिन तेंडुलकरचं नितीन गडकरींना पत्र, कारवाईची केली मागणी

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभेचा सदस्य सचिन तेंडुलकरनं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहीलं आहे.

Mar 20, 2018, 08:10 PM IST

भाजपच्या नेत्याकडून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

सरकारी नोकरीच्या अमिषातून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण पुण्यात उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिका-यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या पदाधिका-याला पक्षातून निलंबीत करण्यात आलं.

Mar 9, 2018, 09:54 AM IST

तेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.

Feb 8, 2018, 10:50 PM IST