'आश्रम'च्या बबिताचा बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री त्रिधा चौधरीला आता विशेष ओळखीची गरज नाही

Updated: May 4, 2022, 09:45 PM IST
'आश्रम'च्या बबिताचा बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री त्रिधा चौधरीला आता विशेष ओळखीची गरज नाही. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आजही बहुतेक लोकं तिला बबिता म्हणूनच ओळखतात. खरं तर 'आश्रम' या सुपरहिट वेब सीरिजमधील तिच्या पात्राचं नाव बबिता होतं ज्याचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं होतं. त्रिधाने तिची भूमिका पडद्यावर चांगली वठवली आहे.

त्रिधा खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे
त्रिधाने तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र आजकाल ती तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी लोकांना घायाळ करताना दिसत आहे.

खरंतर, अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा सेक्सी लूक चाहत्यांना रोज पाहायला मिळतो. आज ती अशा टप्प्यावर आहे जिथे तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री बाथरूममध्ये झाली बोल्ड 
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती फिकट पिवळ्या रंगाचा नाईट ड्रेस परिधान करताना दिसतेय. अभिनेत्रीने बाथरूममध्ये आरशासमोर तिचे हे फोटो क्लिक केले आहेत.