अश्लिल फोटो म्हणून झाले ट्रोल, पण ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंत गैर ते काय?

मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न 

Updated: Jul 31, 2021, 08:05 AM IST
अश्लिल फोटो म्हणून झाले ट्रोल, पण ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंत गैर ते काय?

मुंबई : नवजात बालकांच्या आरोग्यासाठी आईचं दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. पण स्तनपान करणं कधीकधी मतांसाठी फार कठीण ठरतं.  खासकरून प्रवासादरम्यान किंवा कोणत्याही सार्वजनिक स्थळी. अशा परिस्थित महिलांना बाळाला दूध देणं महिलांसाठी मोठा विषय ठरतो. तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करणं पुरूषांना अश्लिल वाटत.  लोकांच्या या मानसिकतेचा सामना बॉलिवूड अभिनेत्रींनाही करावा लगला आहे. हिच मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींना स्तनपान करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.  

नेहा धुपिया

neha dhupia breastfeeding
सोशल मीडियावर नेहाची मुलगी मेहरचे फोटो तुफान व्हायरल होत असतात. मेहरला प्रत्येत जण  क्यूट आणि  निरागस मानतात. पण जेव्हा नेहाने ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.

लीजा डे

lisa haydon breastfeeding
 अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री आणि मॉडेल लिजा डे कायम तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. पण जेव्हा लिजाने  ब्रेस्टफीडिंग करताना सोशल मीडियावर फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.

एमी जॅक्सन 

amy jackson breastfeeding
अभिनेत्री एमी जॅक्सनने देखील सोशल मीडिया सोशल मीडियावर  ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला तुफाम ट्रोल करण्यात आलं.

सेलिना जेटली

celina jaitley breastfeeding
अभिनेत्री सेलिना जेटली आज  झगमगत्या जगापासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती कायम चर्चेत असते. 2012 साली तिने जुडवामुलांना जन्म दिला. ब्रेस्टफीडिंग करताना फोटो शेअर केला तेव्हा तिला अश्लिल म्हणण्यात आलं.