'मुलीला आईचं नाव, जात लावता येणार', औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय
'Daughter can be given mother's name and caste', historic decision of Aurangabad bench
Pune News : आईच्या मित्राकडून 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; शाळेत सोडतो असं सांगून केला विश्वासघात!
Pune News : आईवडिलांच्या ओळखीतील मंडळींवर सहसा विश्वास ठेवला जातो. मात्र, पुण्यात घडलेल्या एका घटनेमुळं या नात्यालाही काळीमा फासण्यात आला आहे. जिथं, आईच्या मित्राकडून तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.
5 वर्षाच्या मुलाने प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् नंतर...; कोर्टाने आईला सुनावली जन्मठेप
ज्योति राठोरचे कथितरित्या तिचा शेजारी उदय इंदोलियासोबत प्रेमसंबंध होते. ज्योतीच्या मुलाने जतिनने तिला उदयसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं.
ब्रेस्ट मिल्क काढण्यासाठी पंपिंग करणे योग्य की अयोग्य? यामुळे बाळाच्या स्तनपानावर काय परिणाम होतो?
प्रसुतीनंतर सहा महिन्यांनी पुन्हा कामावर रुजू होताना अनेक माता पंपिंगचा पर्याय निवडतात. त्यापैकी अनेकींना हा प्रश्न पडतो? त्यांच्यासाठी डॉ. सुमित परांजपे, स्त्रीरोग तज्ञ यांनी दिलेली माहिती.
तिकीट नाकारल्यानं आईला हार्ट अटॅक; भाईंदरमधील धक्कादायक घटना
Heart Attack To Shradha Banes Mother
सुपरस्टार मोहनलाल यांच्यावर दुःखाचा डोंगर, आई संथकुमारी यांचे 90 व्या वर्षी निधन
ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांच्या आईचे मंगळवारी दुपारी निधन झालं असून त्या 90 वर्षांच्या होत्या. कोचीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तडफडणाऱ्या बापाचा दोरीने गळा दाबला, करवतीने आईचे तुकडे केले, कारच्या डिक्कीत भरले मृतदेह अन्...; मुलाचं हादरवणारं कृत्य
Crime News: मुलानेच आपल्या आई-वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याने वडिलांची गळा दाबून हत्या केली आणि नंतर करवतीने आईच्या मृतदेहाचे तुकडे केले.
‘तो कावळा आई जे...’; प्रिया बापटने पुनर्जन्माचा उल्लेख करत सांगितला घरातील 'तो' अनुभव
Priya Bapat Mother Rebirth: एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रियाने तिच्या आईच्या निधनानंतरचा हा किस्सा सांगताना पुनर्जन्मचा उल्लेख केला. ती नक्की काय म्हणाली पाहूयात...
'व्हिजन आणि रुग्णवाहिका...; देवाभाऊ, जरा इकडेही बघा!' म्हणत ठाकरे गटाचा टोला
Ambulance Driver Abandons Mother Newborn: "आजही वैद्यकीय उपचारांसाठी गरीब आदिवासींना मैलोन्मैल पायपीट करावी लागते. रस्ते नसल्याने गर्भवतींना आणि आजारी माणसांची झोळीत किंवा डोलीत बसवूनच तालुक्याच्या ठिकाणी ने-आण करावी लागते."
बॉयफ्रेण्डकडून 12 वर्षाच्या पोटच्या लेकीचं करुन घेतलं लैगिक शोषण, आईचं कृत्य ऐकून येईल संताप!
Kerala Crime: केरळमधील विशेष पोस्को न्यायालयाने एका आईला लैंगिक शोषणासाठी 180 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा सुनावली.
रात्री अचानक राज ठाकरेंच्या घरी पोहोचले उद्धव ठाकरे; कारणही फार खास
Thackeray Brothers Meet Again On Occassion Of Raj Thackeray Mothers Birthday Update
‘..पण तेव्हा मी पकडले गेले’, आईच्या फोनमुळे मराठी अभिनेत्रीचं ब्रेकअप! कबुली देत म्हणाली, '2 ते 3...'
Marathi Movie Actress Love Story: या अभिनेत्रीने तिचं ब्रेकअप कसं झालं याबद्दलही माहिती दिली आहे. तिच्या ब्रेकअपसाठी तिची आई कारणीभूत ठरल्याचं तिने म्हटलंय. नक्की घडलेलं काय जाणून घ्या...
रडणं थांबतच नव्हतं, मग आईने 15 दिवसाच्या बाळाला फ्रिजमध्ये... मग घेतली गाढ झोप
Shocking News : आई न् वैरी.. खरंच असं म्हणण्याची वेळ आली आहे. एका आईने आपल्या नवजात बाळासोबत जे केलंय ते पाहून मन हेलावून जाईल.
'जणू समोर आईच...', सिंधुताईंची लेक स्टेजवर ढसाढसा रडली; Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Mamata Sindhutai Sapkal Emotional Video: सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही.
महाराष्ट्रात बीड पोलिसांचं का होतंय कौतुक? हरवलेला मुलगा जेव्हा 8 वर्षांनी आईच्या समोर येतो...
Beed Police News : बीड पोलिसांनी जे केलं त्यानंतर महाराष्ट्रात सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय. 2017 मध्ये हरवलेला मुलाची आणि आईची भेट होते तेव्हा..., हृदयस्पर्शी असा हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणत आहे.
'आईकडूनच मिळायची नको ती शिकवण...' 110 सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यावर पोलिसांना सापडलं 'ते' फारच धक्कादायक!
आई शिकवते चोरी कशी करावी? मुलीच्या दप्तरात चोरीची सामग्री
धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळण्यासाठी मुलानं आईलाच संपवलं; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह...
Vasai Virar Crime News : दर दिवसागणिक गुन्हेगारी प्रवृत्ती आणखी बळावत असून, त्यातच एका हादरवणाऱ्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानं यंत्रणांनाही धक्का बसला आहे.
ठाणे हादरलं! 3 मुलींवर आईकडून विषप्रयोग
Shahpur Crime News Mother Poison Three Daughters
ठाण्यात आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण; धक्कादायक व्हिडीओ समोर
Thane Mother Brutally Beating Four Year Daughter Complaint Filed
..म्हणून महिलेला हवंय मृत मुलाचं वीर्य! थेट मुंबई हायकोर्टात धाव, गुजरात कनेक्शन समोर; कोर्ट म्हणालं..
Mother Seeks Access To Dead Son Semen: हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं असून कोर्टाने या प्रकरणामध्ये एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.