शर्टची बटणे खोलून सोफ्यावर बसली ही अभिनेत्री, कॅमेऱ्यात कैद एकदम बोल्ड अंदाज

Bollywood News : सोशल मीडियावर या अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एकदम बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे बोल्ड फोटो जोरदार व्हायरल होत आहे.  

Updated: Jul 13, 2022, 11:59 AM IST
शर्टची बटणे खोलून सोफ्यावर बसली ही अभिनेत्री, कॅमेऱ्यात कैद एकदम बोल्ड अंदाज title=

मुंबई : Bollywood News : सोशल मीडियावर या अभिनेत्रीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. कारण तिने इंस्टाग्राम अकाउंटवर एकदम बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. तिचे हे बोल्ड फोटो जोरदार व्हायरल होत आहे. भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे इंस्टाग्राम अकाउंट बोल्ड आणि हॉट फोटोशूटने भरले आहे. आता नेहाने पुन्हा एकदा तिच्या बोल्ड लूकने लोकांना एकदम थक्क केले आहे.

नेहा मलिक या अभिनेत्रीने पुन्हा एकदा तिचा बोल्ड लूक शेअर करुन चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे. यामध्ये ती काळ्या रंगाचा ब्रॅलेट आणि मिनी स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे. यासोबत तिने ओपन शर्ट घातला आहे. 

 सोशल मीडियावर खळबळ 

नेहा मलिकची ओळख करुन देण्याची गरज नाही. अर्थात, नेहाला तिच्या अभिनयाने इंडस्ट्रीत कोणतेही विशेष स्थान मिळवता आलेले नाही, परंतु तिच्या बोल्ड स्टाईलने नेहमीच ती लोकांचे लक्ष तिच्याकडे वेधत आली आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. नेहाने तिच्या फोटोशूटने गेल्या अनेक दिवसांपासून इंटरनेटचा पारा वाढवला आहे. पारंपारिक असो की वेस्टर्न प्रत्येक लूकमध्ये नेहा सुंदर दिसते. 

लेटेस्ट फोटोशूटमध्ये नेहाने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे. फोटोमध्ये, नेहा शर्टची बटणे उघडून तिचे क्लीवेज दाखवत आहे.

नेहाने हा लूक लाल लिपस्टिकसह हलका मेकअप पूर्ण केला आहे. यासह नेहाने तिचे केस कुरळे करून मोकळे सोडले आहेत. ती सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देत आहे. या फोटोंमध्ये ती इतकी बोल्ड दिसत आहेत की लोकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. तिच्यावरुन नजर हटवणे त्यांना कठीण झाले आहे.