Video : भगव्या बिकिनीचा वाद सुरु असताना Sunny Leone ची पोस्ट व्हायरल

Sunny Leone : शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण (Pathan) सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. अशात Sunny Leone ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. 

Updated: Dec 17, 2022, 01:02 PM IST
Video : भगव्या बिकिनीचा वाद सुरु असताना Sunny Leone ची पोस्ट व्हायरल title=
Bikini Controversy deepika padukone Beshram rang shahrukh khan Pathaan Sunny Leone saffron colored dress Hot video viral nmp

Sunny Leone Video : पठाण (Pathaan) चित्रपटाच्या बेशरम रंग (Beshram rang) गाण्यातील दिपिका पदुकोणच्या (deepika padukone) भगव्या बिकिनीवरून सुरु झालेला वाद (Bikini Controversy) दिवसेंदिवस वाढतं जातं आहे. अशातच अभिनेत्री Sunny Leone हिने भगव्या रंगाचे कपडे घालून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या हॉट व्हिडिओला (Hot video ) पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. 

समंदर में नहाकर और भी नमकीन हो गई हो!

या व्हिडिओमध्ये Sunny Leone हिने भगव्या रंगाचे कपडे घातले असून समुद्र किनाऱ्यावर हॉट पोझ देताना ती दिसतं आहे. सोशल मीडियावर हे हॉट फोटोशूट (Hot photo shoot) नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. वाळूवर झोपलेली Sunny Leone सुंदर दिसतं आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक सुमद्राच्या लाटा तिच्यावर येतात आणि त्यानंतर तिचं रुप अजूनच निखरून येतं. (Bikini Controversy deepika padukone Beshram rang shahrukh khan Pathaan Sunny Leone saffron colored dress Hot video viral)

या व्हिडिओ पाहून मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं समंदर में नहाकर और भी नमकीन हो गई हो हे गाणं आठवतं. हा व्हिडिओ सोशल मीडिया इ्न्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केल्यानंतर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. मजेशीर गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन देण्यात आलं आहे की, Paani aa aa aa aayaaaa...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या Sunny Leone रिअॅलिटी शो स्प्लिट्सविला 14 (Splitsvilla  14 ) होस्ट करत आहे. नुकताच या शोचा एक प्रोमो रिलीज झाला असून यात तिच्या डान्सच्या झलकने नेटकरी शोसाठी उत्सुक आहेत.