beshram rang

Beshram Rang मध्ये शाहरूखनं घातलेल्या चपला, चष्मा आणि शर्टची किंमत पाहून भगव्या बिकीनीचा वादही विसराल

Shahrukh Khan Besharam Rang Song Shirt Shoe and Sunglasses Price: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (shah rukh khan reaction on pathaan controversy) याच्या पठाण या चित्रपटाची प्रेक्षकांच्या आणि त्याच्या चाहत्यांना विशेष उत्सुकता लागून राहिली होती. परंतु आता या चित्रपटावरून आता वादांगाला सुरूवात झाली आहे. 

Dec 17, 2022, 01:43 PM IST

Video : भगव्या बिकिनीचा वाद सुरु असताना Sunny Leone ची पोस्ट व्हायरल

Sunny Leone : शाहरुख खानच्या (shahrukh khan) पठाण (Pathan) सिनेमात 'बेशरम रंग' नावाच्या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन वाद पेटला आहे. अशात Sunny Leone ने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी घायाळ झाले आहे. 

Dec 17, 2022, 01:02 PM IST

Bikini Controversy : दीपिका पदूकोणच्या बिकीनीची किंमत ऐकूण कॉन्ट्रोवर्सी विसराल, जाणून घ्या

Deepika Bikini Controversy : बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान (shahrukh khan) याचा आगामी 'पठान' चित्रपटातील 'बेशरम रंग' (Beshram rang) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. या चित्रपटात दीपिकाचा लुक पाहून सर्वंच आश्चर्यचकीत झाले होते. दीपिका (Deepika Padukone) खुपच बोल्ड अवतारात दिसत होती. 

Dec 16, 2022, 09:45 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x