बिकीनीमध्ये दिसली राज बब्बरची सून, पाहा फोटो

'जाने तू या जाने ना', 'एक दिवाना था', 'धोबी घाट' सिनेमांमधून समोर आलेला राज बब्बर आणि स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बर. प्रतीक बब्बर या दिवसांत आपली होणारी पत्नी सान्या सागरसोबत वॅकेशन एन्जॉय करत आहे. हे कपल सध्या गोव्यात असून राज बब्बरची सून बिकिनीमध्ये दिसत आहे. तिथे ती प्रतीक आणि आपल्या काही मित्रांसोबत दिसत आहे. प्रतीक आणि सान्याची जानेवारी 2018 मध्ये लखनऊमध्ये साखरपुडा केला आहे. अद्याप लग्नाची तारीख मात्र नक्की झालेली नाही 

Dakshata Thasale Updated: Apr 4, 2018, 08:22 AM IST
बिकीनीमध्ये दिसली राज बब्बरची सून, पाहा फोटो  title=

मुंबई : 'जाने तू या जाने ना', 'एक दिवाना था', 'धोबी घाट' सिनेमांमधून समोर आलेला राज बब्बर आणि स्मिता पाटीलचा मुलगा प्रतीक बब्बर. प्रतीक बब्बर या दिवसांत आपली होणारी पत्नी सान्या सागरसोबत वॅकेशन एन्जॉय करत आहे. हे कपल सध्या गोव्यात असून राज बब्बरची सून बिकिनीमध्ये दिसत आहे. तिथे ती प्रतीक आणि आपल्या काही मित्रांसोबत दिसत आहे. प्रतीक आणि सान्याची जानेवारी 2018 मध्ये लखनऊमध्ये साखरपुडा केला आहे. अद्याप लग्नाची तारीख मात्र नक्की झालेली नाही 

राज बब्बर यांचे पहिले लग्न नादिरा बब्बर यांच्याशी झाले होते. त्यांना आर्य बब्बर आणि जूही बब्बर अशी दोन मुले आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटीलपासून राज यांना प्रतीक बब्बर नावाचा मुलगा आहे. आर्य बब्बर याने २०१६ मध्ये आपली लहानपणीची मैत्रीण जॅसमिन पुरी हिच्याशी लग्न केले. तर प्रतीकचे नाव सान्या अगोदर एमी जॅक्सन आणि अमायरा दस्तूर यांच्याशी जोडले गेले होते. रिपोर्ट्सनुसार, प्रतीक आणि सान्या एकमेकांना गेल्या आठ वर्षांपासून ओळखतात. दोघे साखरपुड्याच्या सहा महिने अगोदर रिलेशनशिपमध्ये होते. 

 

A super short vaca, but a good one! @_prat @zoyamusicofficial @vinny.sagar

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

 

Once again #adaywellspent

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

 

#imissthebeach #goasunsets #jumpingpicturesarelame

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

सान्या लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. तिने गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी आॅफ लंडन येथून पदवीचे तर लंडन फिल्म अकॅडमी येथून फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले. सान्याने ‘द लास्ट फोटोग्राफ’मध्ये सहनिर्माती म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त तिने सलमा हायकच्या ‘११ आॅवर’ या शॉर्ट फिल्ममध्ये प्रॉडक्शन  रनरचे काम केले.