सलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....

काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

Dakshata Thasale Updated: Apr 6, 2018, 11:27 AM IST
सलमान खानची आजची रात्र ही कारागृहातच....  title=

जोधपुर : काळवीट शिकार प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा सुनावलेल्या सलमान खानवर आज सुनावणी होणार होती. जोधपुर न्यायालयाने सलमान खानच्या जामीन अर्जावरचा निकाल आज राखून ठेवण्यात आला नाही. त्यामुळे सलमान खानला आज जामीन नाही. त्यामुळे सलमान खानची आजची दुसरी रात्र देखील कागागृहातच घालवणार आहे. उद्या सकाळी 10.30 च्या सुमारास या निर्णयाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. 

जोधपुर सत्र न्यायालय उद्या जामीन अर्जावर निर्णय देणार. आज जोधपुर सत्र न्यायालयाने कोणताही निर्णय घेतला नसल्यामुळे सलमान खानचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. सलमान खान आज देखील कारागृहात राहणार आहे. आजची दुसरी रात्र सलमान खान कारागृहात घालवणार आहे. 

त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असं जोधपूर सत्र न्यायालयात म्हटलं आहे. वकिलांनी सुनावणीनंतर याबाबत माहिती दिली. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.