मुंबई : राजस्थानमधील बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणात मुख्य आरोपी अभिनेता सलमान खानच्या शिक्षेची आज सुनावणी होणार आहे. या प्रकरणात सीजेएम ग्रामीण देवकुमार खत्रीने 4 फेब्रुवारीमध्ये संपूर्ण प्रकरणाच वाचन झाल्यानंतर त्याला सुरक्षित असल्याच म्हटलं आहे.
1998 मध्ये हम साथ साथ है या सिनेमाच्या शुटिंगवेळी जोधपुरच्या कांकाणी गावांत सलमानने दोन काळ्या हहरणांची शिकार केली आहे. शिकारच्या सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे देखील उपस्थित होते. या लोकांनी सलमान खानला शिकारीसाठी उकसावण्याचा आरोप यांच्यावर आहे.
सलमान खान जोधपुरला पोहोचला आणि 33 मिनिट अंतिम सुनावणी झाली
बचाव पक्षाने वाद विदादात सांगितलं की, ललित बोडाने एफएसएल रिपोर्टमध्ये हाताने संशोधन केलं आहे. बोडाने रिपोर्टमध्ये फायर आर्म्सची रेंज 100 मीटर ते 500 मीटर ओवर रायटिंग केलं आहे.
ही घटना सकाळी तीन वाजता घडल्याच म्हटलं आहे. प्रत्यक्षदर्शी पूनमचंद हे घटनास्थलावरून 3 किमी दूर होते.
तसेच या घटनेनंतर पोस्टमार्टमच्या नंतर काळवीटांना खड्यात पुरलं. मात्र वनविभागाने काळवीटांना मालखान्यात जमा केलं.
वनविभागाने व्हिडिओग्राफी व्यक्तीगत ठेवली गेली.
घटनेच्या सहा दिवसानंतर एफआयआर दाखल करण्यात आली
सलमान खानने 4 ऑक्टोबर रोजी उम्मेद उद्यानात शुटिंग केली.