या नव्या बोल्ड वेब सीरीजने वाढवला इंटरनेटचा हॉटनेस, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

ओटीटीवर आणखी एक बोल्ड वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज झाला असून तो आता चर्चेत आहे.

Updated: Jul 30, 2022, 08:47 PM IST
या नव्या बोल्ड वेब सीरीजने वाढवला इंटरनेटचा हॉटनेस, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : चित्रपटांमध्ये सेन्सॉरशिपमुळे अनेक दृश्यांना कात्री लावावी लागते. पण OTT प्लॅटफॉर्मवर असं नसतं. तुम्हाला तुमच्या आवडीच्या वेब सीरीज किंवा सिनेमे पाहता येतात. चित्रपट आणि वेब सीरीज आता मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. पण या सोबतच त्यामध्ये बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडतांना पाहायलं मिळतंय. 

उल्लू अॅपवर अशा बोल्ड वेब सीरीज प्रदर्शित होत असतात. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बोल्ड कंटेंट असतो. उल्लूवर प्रेक्षकांची संख्या ही मोठी आहे. कोरोनानंतर ओटीटीचे प्रेक्षक वाढले. लोकांच्या मनोरंजनासाठी अनेक अॅप आलेत. तेव्हा लोकं आता OTT प्लॅटफॉर्मकडे वळले. 

Netflix असो, Amazon Prime, Alt Balaji किंवा MX Player असो, कोणताही OTT प्लॅटफॉर्म असो, सर्वत्र तुम्हाला तुमच्या आवडीचे चित्रपट आणि वेब सिरीज मिळू शकतात. पण जे बोल्ड चित्रपटांचे शौकीन लोकं आहेत त्यांना देखील बोल्ड कंटेंट दिला जातोय. 

उल्लू अॅपवर नुकतीच एक वेब सीरीज रिलीज झाली आहे, तवा गरम असं या चरमसुख सीरीजच्या वेब सीरीजचं नाव आहे. चरमसुख ही वेब सिरीज हिट वेब सिरीज ठरली आहे. Ullu अॅपवरील या वेब सीरीज मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल्या आहेत.