बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल

हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला जो पाहून सगळेच हैराण झाले.

Updated: Oct 16, 2022, 10:57 PM IST
बॉलीवूडच्या 'या' कलाकारांना खऱ्या आयुष्यात करावा लागला हेअर ट्रान्सप्लान्टचा सामना? फोटो होतायत व्हायरल

Actor who faced Hair Transplant: सध्या नुकताच हृतिक रोशनचा (Hritik Roshan) एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्याची टक्कल दिसते आहे, हृतिकचं आता वय दिसू लागले आहे म्हणून हृतिक जबरदस्त ट्रोल झाला आहे (Hritik Roshan Viral Video). परंतु या मुद्दावरून आता बॉलीवूड अजून काही अभिनेते आपल्या टक्कलवरून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. हे अभिनेतेही त्यांच्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत. परंतु सध्या त्याची एका वेगळ्या कारणावरून चर्चा होते आहे. (bollywood actors who faced hair transplant at a very young age)

नुकताच केआरकेने हृतिक रोशनचा असा व्हिडिओ शेअर केला (Hritik Roshan Trolled) जो पाहून सगळेच हैराण झाले आहेत. होय, हृतिक रोशनच्या डोक्याच्या मागच्या बाजूला टक्कल पडलेला दिसतो आहे. हा व्हिडिओ पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत. (Bald Bollywood Actors) ज्यांनी एकतर विगचा सहारा घेतला आहे किंवा आपलं टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा अवलंब केला. पाहूया त्या अभिनेत्यांची यादी... 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

  • बॉलीवूडचे 'खलनायक' अनेकदा आपल्याला अशा अवतारात दिसले आहेत. त्यातील एक नावं म्हणजे संजय दत्त. संजय दत्तनंही (Sanjay Dutt) आपली टक्कल लपवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट केलं होतं असे कळते. 
  • कॉमेडी स्टार कपिल शर्मा (Kapil Sharma) लोकांना पडद्यावर हसून हसून वेडं करून सोडतो. पडद्यावरही तो त्याच्या विगमुळे हॅण्डसम दिसतो. कपिलला खऱ्या आयुष्यातही टक्कलचा सामना करावा लागला होता. कधी त्यानं विग घालून आपलं टक्कल लपवलं होतं तर त्याला यासाठी हेअर ट्रान्सप्लान्टचाही आधार घ्यायला लागला होता असे समजते. 
  • सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही टक्कल पडले आहे. बराच वेळ ते या समस्येला तोंड देत राहिले. नंतर त्यांनीही विग वापरण्यास सुरुवात केली होती असं कळतं. सध्या अमिताभ बच्चन केबीसीमध्ये शो होस्ट करताना दिसत आहेत. 
  • हृतिकच नाही तर बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारही (Akshay Kumar) टक्कल होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुपरस्टार अक्षय कुमारनेही आपला लूक मेन्टेन करण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांटचा सहारा घेतला आहे. अक्षय लवकरच 'राम सेतू' चित्रपटातून दिसणार आहे.

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

  • सुपरस्टार हृतिक रोशन (Hritik Roshan)  त्याच्या लूकमुळे देशातील करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करतो यात काही शंका नाही, पण खऱ्या आयुष्यात तो केसगळतीच्या समस्येने त्रस्त आहे. त्यामुळे हेअर पॅचची मदत घेऊन तो आपला लूक मेन्टेन करतोय.