वय फक्त आकडा ठरलं! 58 वर्षीय माधुरीचा पराक्रम; ‘मिसेस देशपांडे’साठी पैलवानांनाही घाम फुटला
Madhuri Dixit's amazing fighting scenes in Mrs. Deshpande: रोमँटिक हिरोईन ते अॅक्शन क्वीन! ‘मिसेस देशपांडे’मध्ये माधुरीने गुंडांना धडा शिकवला
90च्या दशकात या अभिनेत्रीने बदलला बॉलिवूडचा इतिहास, रिलीजपूर्वी घेतला एक निर्णय आणि चित्रपट झाले ब्लॉकबस्टर
काही चित्रपट असे असतात जे बॉक्स ऑफिसवर हिट होतील की नाही याची शंका असते. मात्र, असाच एक 90च्या दशकातील चित्रपट ज्याने केली प्रचंड कमाई.
21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नासोबत किसिंग सीन; 37 वर्षांनी माधुरीने अनुभवाचे रहस्य उघडले
Madhuri Dixit what happened during the Intimate Scenes With Vinod Khanna: 21 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नासोबत इंटिमेट सीन साकारलेल्या माधुरी दीक्षितला त्या सीनानंतर प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. आता तिने त्या सीनावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे.
संजय दत्त 'राजा शिवाजी' सिनेमात साकारणार अफजल खानाची भूमिका, समोर आला पहिला लूक... VIDEO
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित "राजा शिवाजी" या चित्रपटामध्ये संजय दत्त अफजलखानाची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शिक रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे, संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेत. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. 1 मे 2026 रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषेत प्रदर्शित होणार आहे.
'संजय दत्तला कानाखाली लगावली, केस पकडून ओढलं; IPS अधिकाऱ्याचा खुलासा; पाया पडून मागत होता माफी
Sanjay Dutt Slapped and Hair Pulled: बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला अटक केल्यानंतर त्याच्या कानाखाली लगावली होती. त्याचे केस पकडले होते असा खुलासा आयपीएस अधिकाऱ्याने केला आहे. संजय दत्त वडिलांच्या पायावर पडून माफी मागत होता असंही त्यांनी सांगितलं आहे.
अक्षय खन्नाच खरा 'धुरंधर'; काही सेकंदांच्या व्हिडीओत रणवीरवरही भारी पडतोय पन्नाशीतला हा अभिनेता
Akshaye Khanna Dhurandhar Viral Video: अभिनेता रणवीर सिंग याचा 'धुरंधर' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, प्रदर्शनाच्या दिवसापासूनच या चित्रपटानं दमदार कमाईस सुरुवात केली आहे.
रितेशच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात 'या' मावळ्याच्या भूमिकेत झळकणार सलमान खान आणि संजय दत्त...
Riteish Deshmukh Chhatrapati Shivaji Maharaj Film: अभिनेता रितेश देशमुख सध्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर काम करतोय. या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
तब्बल 3 तास उशिरा आली माधुरी दीक्षित; शेवटी उघड झालं खरं कारण!
Madhuri dixit 3 hours Late : कॅनडातील शोसाठी माधुरी दीक्षित ३ तास उशिरा पोहोचली; आयोजकांनी दिलं यामागचं स्पष्टीकरण.
संजू-सरकिटची जोडी परत येणार? 'मुन्नाभाई 3'च्या स्क्रिप्टबाबत अरशद वारसीने दिली मोठी हिंट
राज कुमार हिरानी आणि संजय दत्त यांचा सुपरहिट चित्रपट 'मुन्ना भाई MBBS' आजही प्रेक्षकांचा आवडता चित्रपट आहे. अशातच आता अरशद वारसीने 'मुन्ना भाई 3'बाबत हिंट दिली आहे.
माधुरीला वडिलांनी संजय दत्तपासून का दूर ठेवले ; शंकर दीक्षितांचा मुलीसाठी खास सल्ला
Sanjay Dutt And Madhuri Dixit Breakup :माधुरी दीक्षितला तिच्या वडिलांचा सल्ला काय होता? माधुरी संजय दत्तच्या अफेअरबाबत खुलासा
टायगर श्रॉफचा 'बागी 4' हिट की फ्लॉप? पहिल्या आठवड्यात किती कमाई?
Baaghi 4 Collection: टायगर श्रॉफच्या 'बागी 4' चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली? जाणून घ्या सविस्तर
37 वर्षांपूर्वीचा चित्रपट, तीन सुपरस्टार अन् निर्माते झाले मालमाल, 15 दिवस मिळाले नाहीत तिकिट, बजेट 2 कोटी अन्....
बॉलिवूडमधील असा एक चित्रपट, ज्यामध्ये होते 3 सुपरस्टार कलाकार. कमी बजेटमध्ये केली होती जबरदस्त कमाई.
14 वर्षांनी लहान असलेल्या ऐश्वर्यासोबत संजय दत्तचा ऑनस्क्रीन रोमान्स, चित्रपट ठरला फ्लॉप, बजेटही निघाले नाही
ऐश्वर्या रायने संजय दत्तसोबत या चित्रपटामध्ये दिले होते रोमँटिक आणि इंटीमेट सीन. मात्र, चित्रपट ठरला फ्लॉप. पुन्हा एकत्र केलं नाही कधीच काम. कोणता आहे तो चित्रपट?
बोले तोsss एकदम सेट! 'असं' आहे संजुबाबाचं आलिशान आयुष्य; एकूण संपत्तीचा आकडा चक्रावणारा
Sanjay Dutt Net Worth : हिंदी सिनेजगतातील काही चेहरे प्रत्येक पिढीला आपलेसे वाटतात. असाच एक चेहरा म्हणजे अभिनेता संजय दत्त याचा. याच अभिनेत्याविषयीची रंजक माहिती....
62 वर्षीय चाहतीने संजय दत्तच्या नावावर केली 72 कोटींची संपत्ती, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय
Sanjay Dutt Birthday: 62 वर्षांच्या महिला चाहतीने संजय दत्तच्या नावावर केली होती 72 कोटींची संपत्ती. संजय दत्तने त्या संपत्तीबाबत घेतला होता मोठा निर्णय.
'संजय दत्तने पोलिसांना AK-47 बद्दल सांगितले असते तर...', 1993 च्या बॉम्बस्फोटांवर उज्वल निकमांचा मोठा खुलासा!
Ujjwal Nikam: मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम यांनी मोठा दावा केला आहे.
रणवीर सिंगचा नवा लूक व्हायरल, संजय दत्त आणि अक्षय खन्नासोबत करणार जबरदस्त कमबॅक
चित्रपटाच्या शुटींगदरम्यान रणवीरचा लूक लीक झाला आहे. चाहत्यांनी त्याला शूटिंग सेटवर पाहताच फोटो-व्हिडीओ काढायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पाहूयात कसा असा आहे 'धुरंधर' चित्रपटातील रणवीरचा लूक.
स्त्री 2'ला टक्कर देणार प्रभासचा बहुप्रतिक्षित सिनेमा? राजा साबमध्ये प्रेक्षकांना मिळणार जबरदस्त सरप्राइज, Teaser पाहाच
प्रभासचा बहुप्रतिक्षित 'राजा साब' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटात प्रभास एक वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्याचा हटके अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून या चित्रपटात संजय दत्तसुद्धा प्रमुख भूमिकेत असणार आहे. आता प्रभासचा हा चित्रपट स्त्री-2 चित्रपटाचा रेकॉर्ड मोडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हॉलिवूड चित्रपटात एकत्र दिसणार सलमान खान आणि संजय दत्त; 7 Dogs चा Teaser प्रदर्शित
Salman Khan and Sanjay Dutt Together : सलमान खान आणि संजय दत्त 7 Dogs चित्रपटात दिसणार एकत्र; या हॉलिवूड चित्रपटात त्यांना एकत्र पाहून चाहत्यांचा आनंद गगणात मावेना
बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच....; 18 कलाकार, 1 सिनेमा अन् 2 क्लायमेक्स...
हाऊसफुल 5 या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी असा अनोखा निर्णय घेतला आहे की, 'हाऊसफुल 5' चे दोन वेगवेगळे शेवट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.