Deepika Padukone चा नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय; तुम्ही पाहिलात का?

 नुकतेच तिनं तिच्या इन्टाग्राम पेजवरून तिचं सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. 

Updated: Sep 14, 2022, 11:07 PM IST
Deepika Padukone चा नवा लुक ठरतोय चर्चेचा विषय; तुम्ही पाहिलात का?  title=

दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आपल्या मोहक सोंदर्यानं आणि आकर्षक स्माईल सगळ्यांना घायाळ करत असते. नुकतेच तिनं तिच्या इन्टाग्राम पेजवरून तिचं सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. (bollywood actress deepika padukone shares her new look photo on instagram photos goes viral)

दीपिका पदुकोणने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर  (Deepika Padukone Instagram Photos) शेअर केले आहेत. तिने एकूण 5 फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती सुंदर ड्रेस परिधान करून बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. तिचा हा ट्रेडिशनल लुक आहे. तिनं हटके लोंबते इयरिंग्स आणि स्मोकी आईजचा मेकअप केला आहे. 

दीपिका पदुकोणचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. अर्ध्या तासात या फोटोला 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. फोटोंवर 1500 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी फोटोवर हॉट लिहिले आहे तर अनेकांनी तिच्या लुकचं कौतुक करत तिच्या डोळ्यांचेही कौतुक केले आहे. तिच्या या फोटोंवर अनेकांनी फायर इमोजीही टाकल्या आहेत. 

दीपिका पदुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे तिचे 60.70 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ती अनेकदा तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवत असते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अलीकडेच रणवीर सिंगचे बोल्ड फोटोशूट (Ranveer Singh Bold Photoshoot) खूप चर्चेत होते त्यावर मोठा गदारोळ झाला होता परंतु त्यावर पत्नी दीपिकानं कमेंट करण्याचे टाळले होते. दीपिका पदूकोण लवकरच तिच्या फायटर (Fighter) या चित्रपटातून दिसणार आहे.