41 व्या वर्षीही Sunny Leone दिसते SUPERHOT! 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

Updated: Sep 14, 2022, 10:17 PM IST
41 व्या वर्षीही Sunny Leone दिसते SUPERHOT! 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल title=

Sunny Leone: आज सनी लिओनीला (Sunny Leone) कोण ओळखत नाही, सनी नेहमीच आपल्या बोल्ड फोटोजमुळे (Sunny Leone Bold Photos) चर्चेत असते. आज वयाच्या 41 व्या वर्षीही सनी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे चाहत्यांची मनं जिंकून घेते. सध्या सनी लिओनी मालदीवमध्ये व्हेकेशन इन्जॉय करते आहे. सध्या तिचे मालदीवचे व्हेकेशन (Sunny Leone Maladive Vacation Photos) फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यातून नुकताच तिचा एक बोल्ड बीच व्हिडीओ व्हायरल होत आहे. (sunny leone new bold photos goes viral on social media bikini look maladive trip photo goes viral)

सनी लिओन सध्या मालदीवमध्ये आहे आणि तिथे ती बिकिनी घालून जबरदस्त फोटोशूट करताना दिसली आहे. हे फोटो सनीने स्वतः तिच्या इन्टाग्रामवर पोस्ट केलं. तिचा निळ्या बिकीनी मधले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते आता तिचा गुलाबी बिकीनीतला व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. (Sunny Leone Pink Bikini Look)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे, या व्हिडीओला आत्तापर्यंत दोन लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओवरून सनीला हॉट, स्टनिंग, बोल्ड अशा कमेंट्स आल्या आहेत. तर अनेक जण तिच्या या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी टाकताना दिसले. सनीचे इन्टाग्रामवर पन्ना लाखापेक्षाही जास्त फोलोवर्स आहेत.