बिहारच्या एक्ट्रेसचा बोल्ड बिकिनी लूक! फोटोशूटने सोशलमीडियाचा वाढला पारा

 बॉलिवूड एक्ट्रेस नेहा शर्मा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव असते. बऱ्याच वेळा ती आपल्या हॉट फोटोमुळे चाहत्यांना भुरळ घालते.

Updated: Sep 20, 2021, 03:15 PM IST
बिहारच्या एक्ट्रेसचा बोल्ड बिकिनी लूक! फोटोशूटने सोशलमीडियाचा वाढला पारा

नवी दिल्ली : बॉलिवूड एक्ट्रेस नेहा शर्मा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टीव असते. बऱ्याच वेळा ती आपल्या हॉट फोटोमुळे चाहत्यांना भुरळ घालते. नुकतेच तिने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये तिच्या मोहक अदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नेहाचा बोल्ड लूक
नेहा शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिने आकाशी रंगांची ब्रा wear केली आहे. नेहाने श्रगदेखील परिधान केला आहे. या फोटोमध्ये ती हॉटनेसचा पार वाढवत आहे. 

बिहारची कलाकार
नेहाचा जन्म 21 नोवेंबर 1987 मध्ये बिहारच्या भागलपूरमध्ये झाला होता. तिचे वडील कॉंग्रेसचे आमदार होते. नेहाने आपले शालेय शिक्षण भागलपूरमध्येच केले. नंतर तिने NIFTमधून फॅशन डिझाइनिंगचे शिक्षण घेतले.

नेहाने करिअरच्या सुरूवातीला तेलुगु फिल्म 'चिरत' मध्ये काम  केले होते. क्रूक हा तिचा पहिला हिंदी सिनेमा होता.