bihar

नर्सनेच डॉक्टरचं गुप्तांग कापलं अन् त्याच दिवशी....; नंतर समोर आली धक्कादायक माहिती; रुग्णालयातच झाला होता बलात्कार...

बिहारमध्ये नर्सनेच डॉक्टरच्या गुप्तांगावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. समस्तीपूरमधील एका खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डॉक्टर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना नर्सने सर्जिकल ब्लेडने गुप्तांगावर हल्ला केला.

 

Sep 13, 2024, 03:22 PM IST

जीव देण्यासाठी रेल्वे रुळावर गेली, ट्रेनची वाट बघत गाढ झोपली, पुढे घडलं असं काही... Video व्हायरल

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एक मुलगी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळावर गेली आणि ट्रेनची वाट बघता बघता रेल्वे रुळावरच गाढ झोपली, या घटनेने ट्रेनचा चांगलाच खोळंबा झाला. 

Sep 11, 2024, 02:28 PM IST

तरुणाच्या पोटातून काढले नेल कटर, चाकू, चाव्यांचा गुच्छा आणि बरंच, ऑपरेशनवेळी डॉक्टरांचे डोळे गरगरले

Motihari News:  तरुणाच्या पोटातून चाव्यांचा गुच्छा, नेल कटर, चाकूसह अनेक धातूच्या वस्तू काढण्यात आल्या.

Aug 26, 2024, 09:21 AM IST

महापालिका उपायुक्तांनी पुतणीशीच केलं लग्न! व्हिडीओ पोस्ट करत पुतणी म्हणाली, 'लग्नानंतर...'

Deputy Commissioner Marries Niece: महानगरपालिका उपायुक्त असलेला अधिकारी अचानक सुट्टी घेऊन गायब झाल्यानंतर थेट लग्न झाल्यावर समोर आला असून त्याने त्याच्या पुतणीबरोबर लग्न केल्याचं उघड झालं आहे. या महिलेनेच व्हिडीओतून याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.

Aug 23, 2024, 11:52 AM IST

सर चूक झाली! भारत बंदच्या सुरक्षेत असलेल्या अधिकाऱ्यालाच पोलिसांनी काठीने बदडलं... Video व्हायरल

Bharat Band : आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यात याचे पडसाद पाहायला मिळाले. यादरम्यान बिहारची राजधानी पटनामध्ये एका पोलिसाने चक्क उपविभागीय दंडाधिकाऱ्यालाच काठिने बदडलं.

Aug 21, 2024, 03:49 PM IST

पोलीस क्वार्टरमध्ये सकाळी दुधवाला पोहोचल्यानंतर एकच खळबळ, अख्खं कुटुंब रक्ताच्या...; दृश्य पाहून पोलीसही हादरले

Crime News: पोलीस क्वार्टमध्ये एका तरुणाने आपल्या कॉन्स्टेबल पत्नीसह, आपली आई आणि दोन मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली. 

 

Aug 13, 2024, 07:13 PM IST

तिचं दुसरीकडे लग्न होईल म्हणून...; मामीने भाचीसोबतच केलं लग्न, तीन वर्षांपासून सुरू होतं अफेअर

Mami Got Married With Bhanji: बिहारमध्ये गोपालगंज येथे एक विचित्र प्रकार घडला आहे. दोन महिलांनी लग्न केल्याची घटना घडली आहे. 

 

Aug 13, 2024, 11:28 AM IST

मरताना माणूस कसा तडफडतो? मृत्यूचा थरार पाहण्यासाठी अल्पवयीन मुलांनी कॅब ड्रायव्हरला बोलावलं आणि...

Crime News : अंगाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. खून होताना आणि मरताना माणूस कसा तडपतो हे पाहण्यासाठी हे पाहण्यासाठी तीन अल्पवयीन मुलांनी धक्कादायक कृत्य केलं. हा प्रकार ऐकून पोलिसही सून्न झाले. 

Aug 10, 2024, 08:43 PM IST

मामीबरोबरच Extra Marital Affair! पत्नीला Acid पाजलं अन्...; पोलिसांनाही बसला धक्का

Shocking Crime News: लग्न झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्येच तिला पती आणि त्याच्या मामीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समजलं. त्यानंतर यावरुन दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे.

Aug 8, 2024, 10:17 AM IST

'केंद्रातील सरकार ऑगस्टमध्ये पडू शकतं, तयार राहा'; मोदींचा उल्लेख करत भाकित

Central Government Is Weak: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार कमकुवत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Jul 7, 2024, 12:35 PM IST

महाराष्ट्रातील मोठा शैक्षणिक घोटाळा! 'नीट' बाजारपेठत 700 कोटींची उलाढाल, कसा सुरू झाला 'लातूर पॅटर्न'?

Latur NEET Scam:  लातूरमध्ये ‘नीट’ शिकवण्यांची हजार कोटींची बाजारपेठ आहे. पुस्तकांची आणि लेखन साहित्याच्या बाजारपेठेची उलाढाल 700 कोटी रुपये इतकी आहे.

Jun 25, 2024, 06:56 PM IST

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड, 2 शिक्षकांना अटक

नीटच्या पेपरफुटीप्रकरणी लातूर कनेक्शन उघड झाले आहे. या पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Jun 23, 2024, 02:22 PM IST

पूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तर

Araria Bridge Collapse: बिहारमध्ये पूल दुर्घटना घडली आहे. यात उद्घटनापूर्वीच एक पुल नदीत वाहून गेला आहे. 

Jun 19, 2024, 04:58 PM IST

नितीश कुमार यांनी मोदींच्या पाया पडून बिहारची लाज काढली; प्रशांत किशोर संतापले, 'एका राज्याचा मुख्यमंत्री...'

"एखाद्या राज्याचा नेता हा तेथील जनतेचा अभिमान असतो. पण नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करून बिहारला लाज आणली," अशी टीका राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केली आहे. 

 

Jun 15, 2024, 01:31 PM IST