मुंबई : वयावर नाही, तर एकमेकांना तुम्ही कसं समजून घेत आहात यावर प्रेम असतं, बॉलीवूडमध्ये अशी अनेक सेलिब्रिटी जोडपी आहेत, ज्यात एक तर पत्नीचं वय जास्त आहे, किंवा पत्नीपेक्षा पतीचं वय जास्त आहे.
यामुळे महिला आणि पुरूषांमध्ये लग्नासाठी किती वर्षाचं अंतर असावं, असा कोणताही नियम नाही. अलिखित नियम एकच आहे, तुम्ही एकमेकांना किती समजून घेत आहात.
अभिनेत्री नम्रता शिरोडकर पतीपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.
महेश बाबू, 42
जन्म-9 ऑगस्ट 1975
नम्रता शिरोडकर, 45
जन्म-22 जानेवरी 1972
लग्न - फेब्रुवारी, 2005
ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चनपेक्षा ३ वर्षाने मोठी
अभिषेक बच्चन, 41
जन्म- 5 फेब्रुवारी 1976
ऐश्वर्या राय बच्चन, 44
जन्म- 1 नोव्हेंबर, 1973
लग्न- एप्रिल 2007
शिल्पा तिचे पती राज यांच्यापेक्षा तीन महिन्यांनी मोठी आहे.
राज कुंद्रा, 42
जन्म- 9 सप्टेंबर 1975
शिल्पा शेट्टी, 42
जन्म- 8 जून 1975
लग्न - नोव्हेंबर 2009
मेहर जेसिया तिचे पती अर्जुनपेक्षा वयाने १ वर्षे मोठी आहे.
अर्जुन रामपाल, 45
जन्म-26 नोव्हेंबर 1972
मेहर जेसिया, 47
जन्म- 30 नोव्हेंबर 1970
लग्न -1998
फरहान अख्तरपेक्षा त्याची पत्नी अधुना जवळजवळ सात वर्षांनी मोठी आहे. आता हे दोघे विभक्त झाले आहेत.
फरहान अख्तर, 43
जन्म-9 जानेवरी 1974
अधुना अख्तर, 50
जन्म-30 मार्च, 1967
लग्न - 2000
अभिनेत्री जरीना वहाब पती आदित्यपेक्षा ६ वर्षांनी मोठ्या आहेत.
आदित्य पांचोली, 52
जन्म- 4 जानेवरी 1965
जरीना वहाब, 58
जन्म- 17 जुलै 1959
लग्न - 1986