ऑनर किलिंग! प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला भररस्त्यात गोळ्या घालून केलं ठार; व्हायरल व्हिडीओने उडाला थरकाप
Viral Crime News : जगभरातून दर दिवशी काही अशा घटना समोर येतात ज्या एक माणूस म्हणून आपण नेमके कुठे चुकलो हाच प्रश्न उपस्थित करून जातात.
Relationship Tips : जोडीदारासोबतचं तुमचं नातं किती मजबूत आहे? या 5 टिप्सने ओळखा
Check Partner Compatibility : नातं हे विश्वासावर अवलंबून असतं. पण हा विश्वास किती आहे आणि आपलं नातं किती काळ टिकून राहिल हे ओळखणे अनेकदा कठिण होते. अशावेळी 5 टिप्सवरुन ओळखा नात्यातील शुद्धता.
Pune Accident : तो परभणीचा, ती सांगलीची! नव्या आयुष्याची स्वप्न अन् बाशिंग बांधायला गेले पण...
Love Journey Ends In Pune Accident : शिंदवणे घाटात जनावरांचा चारा घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं रामेश्वरचा प्रेमीकासमोर अंत झाला. नव्या आयुष्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणाचा एका चुकीमुळे सर्वकाही संपुष्टात (Pune Accident) आलं.
Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...
Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये.
मंडप सजला, वऱ्हाडी पोहोचले पण लग्नाचा बार उडणार इतक्यात पोलिसांसोबत तरुणी पोहोचले आणि अन् पुढच्याच क्षणी...
Ahmednagar Love Affairs News: लग्नाचा सोहळा सर्वत्र आनंदाचं वातावरण, गुरुजीने शुभमंगल सावधान म्हटलं तेवढ्यात लग्न मंडपात पोलिसांसोबत तरुणीची एन्ट्री होते आणि अन् मग..
Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो...
Riteish Deshmukh first love: रितेश देशमुख कधीच राजकारणात (Politics) जाणार नाही? असा सवाल केल्यावर, भविष्यात काय होईल काहीच माहीती नसतं, असं सुचक वक्तव्य रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांनी केलंय.
Kiss Benefits : चुंबन घेण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून व्हाल अवाक्
Benefits Of Kiss : आरोग्यासाठी चुंबन घेण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. एका दांताच्या डॉक्टरने असाही दावा केला आहे की, तोंडाच्या आरोग्यासाठी दररोज किस करणे फायदेशीर आहे.
मलायकापासून फरहानपर्यंत, घटस्फोटानंतर तयार होता सेलिब्रिटींचा बॅकअप प्लान; लगेचच अफेअर्सवर मारला शिक्का
थोडक्यात सांगावं तर, बी टाऊनमध्ये अशा काही जोड्या आहेत ज्यांनी लग्नाच्या नात्यात दुरावा आल्यानंतर लगेचच आपल्या अफेअर्सना जगासमोर आणलं आहे (Bollywood Celebrity Affairs).
राशीभविष्य | 'या' राशीच्या व्यक्तींचे प्रेम आणि वैवाहिक जीवन अधिक घट्ट होईल
असा असेल तुमचा आजचा दिवस
Valentine's Day : 'या' राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रेम
आजचा प्रेमाचा दिवस असा असेल
आदित्य-सईच्या प्रेमासोबतच 'ब्रम्हे' यांच्या घरी येणार नवं वादळ
सई ही ब्रम्हेंच्या घरातील पहिली स्त्री नाही
लग्न करता करता अखेर सेलिब्रिटी कपल आलं लिव्ह इनमध्ये
लॉकडाऊनमुळं त्यांच्या लग्नाचे बेत लांबणीवर पडले
भाचीच्याच प्रेमात पडला प्रभुदेवा?
लवकरच दुसऱ्यांदा अडकणार विवाहबंधनात, चर्चांना उधाण
रणबीर पहिल्यांदाच आलियासोबतच्या Relationship बाबत काय म्हणालेला माहितीये?
जवळपास दोन वर्षांहून अधिक काळापासून ते रिलेशनशिपमध्ये
Love is in the air : 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीनं अनोख्य़ा अंदाजात दिली प्रेमची कबुली
'तुझ्यामुळं मी परिपूर्ण झाले'
CONFIRMED : आणखी एका सेलिब्रिटी जोडीनं दिली नात्याची कबुली
यावेळी त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला....
IPL 2020 : मुंबईला जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमारची लव्हस्टोरीही तितकीच रंजक
पाहा कोण आहे त्याची जोडीदार...
सांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
सांगली | भाजप, राष्ट्रवादीचं प्रेम, काँग्रेसचा तिळपापड
ब्रेकअपच्या चर्चांनंतर अखेर तिच्याशीच विवाहबंधनात अडकणार आदित्य नारायण
काही वर्षांपूर्वीच त्यांच्या ब्रेअकपच्या चर्चांनी जोर धरला होता.
...म्हणून बी- टाऊनच्या लोकप्रिय सेलिब्रिटी जोडीचं यंदा कर्तव्य नाही
येत्या काळात पुन्हा एकदा....