#BoycottPathan : SHAHRUKH KHANच्या 'पठाण'ला विरोध..LALSINGH CHADDHA नंतर नवीन वाद

लालसिंग चड्ढा किंवा पठाण हेच सिनेमे बॉयकॉट (BOYCOTT) केले असं नाही याआधी बॉलीवूडमध्ये बरेच सिनेमे आले ज्यांना प्रेक्षकांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता यातील काही सिनेमे चांगले चालले तर काहींनी मात्र गटांगळ्या घेतल्या

Updated: Aug 14, 2022, 12:21 PM IST
 #BoycottPathan : SHAHRUKH KHANच्या 'पठाण'ला विरोध..LALSINGH CHADDHA नंतर नवीन वाद  title=

#BoycottPathan Trend On Twitter: बॉलीवूडमध्ये सिनेमे बॉयकॉट करण्याचा ट्रेंड खूप गाजतोय नुकताच आमिर खानचा(AAMIR KHAN) लालसिंगचड्ढा(Lalsinghchaddha) सिनेमाला देखील कडाडून विरोध होताना दिसत आहे आणि याचा परिणाम सिनेमावर आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतोय. आता यापाठोपाठ बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या(SHAHRUKH KHAN) पठाण (BOYCOTTPATHANMOVIE) या सिनेमाला देखील विरोध केला जातोय मात्र नेमकं कारण समोर आलं नाहीये कि हा सिनेमा का बॉयकॉट केला जात आहे ,दीपिका पदुकोणच्या जेएनयू भेटीचं कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे . 
 .

 

 

पण लालसिंग चड्ढा किंवा पठाण हेच सिनेमे बॉयकॉट (BOYCOTT) केले असं नाही याआधी बॉलीवूडमध्ये बरेच सिनेमे आले ज्यांना प्रेक्षकांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता यातील काही सिनेमे चांगले चालले तर काहींनी मात्र गटांगळ्या घेतल्या

1 पिके -

आमिर खानचा सिनेमा पिके सुद्धा बॉयकॉटच्या वाटेवर होता #BOYCOTT PK 

2 पद्मावत -

दीपिका पदुकोण स्टारर पद्मावती सिनेमा बॉयकॉट व्हावा हा ट्रेंड सुईद्धा तेव्हा खूप गाजला होता 

3 डार्लिंग-

Aalia Bhuttचा नुकताच आलेला darlings सिनेमा बॉयकॉट चा शिकार ठरलाय याला देखील विरोध होताना दिसला 

4  दंगल-

आमिर खानचा दंगल हा सिनेमा भलेही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला मात्र BOYCOTTDANGALMOVIE हा ट्रेंड तेव्हा खूप गाजत होता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावच्या  'भारतात असुक्षित वाटतं' या वक्तव्याचा फटका सिनेमाला बसत होता.