बटरफ्लाय-बटरफ्लाय... व्हायरल गाण्यावर नाचू लागला वैभव मांगले आणि टीम

बटरफ्लाय-बटरफ्लाय हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यासमोरुन गेला असेल चिमुकल्या मुलींचा व्हायरल डान्स. या व्हायरल गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले. सोशल मीडियावर हे गाण इतकं व्हायरल झालं की, यानंतर याचे अनेक अपडेट गाणी व्हायरल झाली.

बटरफ्लाय-बटरफ्लाय... व्हायरल गाण्यावर नाचू लागला वैभव मांगले आणि टीम