भाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...

 हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात या सोमवारी मुरंबा या चित्रपटाची टीम आली होती. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 29, 2017, 08:21 PM IST
भाऊ कदमने सांगितली सचिन खेडेकरची रास...  title=

मुंबई :  हास्याची कारंजी फुलविणारा झी मराठी वरील कार्यक्रम चला हवा येऊ द्या यात या सोमवारी मुरंबा या चित्रपटाची टीम आली होती. 

यावेळी भाऊ कदम फेमस ज्योतिषी बनला होता. त्यावेळी त्याने सचिन खेडेकर यांची रास सांगितली. त्यावेळी त्याने सचिन खेडेकरांची रास 'मेहेश' रास सांगितली. 

नीलेश साबळेने विचारले ही कोणती रास. हो मेष रास नाही मेहेश रास... आणि नंतर काय मजा झाली हे तुम्ही खालील व्हिडिओमध्ये पाहा..