सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण

Sunny Deol and Dimple Kapadia: सनी देओल आणि डिंपल कपाडियाची यावेळी चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ते दोघं एकत्र स्पॉट झाल्यानं त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. अनेकांना पुन्हा त्यांच्या जुन्या एका फोटोची आठवण येते आहे. 

Updated: Aug 22, 2023, 05:54 PM IST
सनी देओल आणि डिंपल कपाडिया पुन्हा दिसले एकत्र; पुन्हा जुन्या फोटोची आठवण title=
dimple kapadia and sunny deol spotted toghter at airport (Photo: Social Media))

Sunny Deol and Dimple Kapadia: सध्या सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट चांगलाच गाजतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पुरता धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं सोशल मीडियावरही पुरता धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटानं 300 कोटींचा गल्ला भरला आहे. यावर्षीचा हा चित्रपट सर्वाधिक हीट ठरला आहे. सनी देओलही आता सोशल मीडियावर चांगलाच ट्रेडिंग आहे. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल आणि डिंपल कपाडिया हिची. तुम्ही म्हणाल की नक्की यावेळी डिंपल कपाडियाची नक्की चर्चा का आहे? नुकताच सनी देओलचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात सनी देओल एअरपोर्टवर स्पॉट झाला आहे. त्याचसोबत डिंपल कपाडियाही स्पॉट झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की यात काय वेगळं आहे. परंतु सध्या याचीच सोशल मीडियावर चर्चा आहे. 

काही वर्षांपुर्वी सनी देओल आणि डिंपल कपाडिया हे एकमेकांच्या हातात हात घालून बसलेले दिसले होते. तेव्हा ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. त्यामुळे त्या दोघांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तेव्हा त्यां दोघांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगेलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणात ट्रोलही करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची तेव्हा चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळीही त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता या दोघांचीही चर्चा रंगलेली दिसते आहे. यावेळी ते दोघंही एकत्र स्पॉट झाल्यानं सोशल मीडियावर त्यांची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली होती. 

यावेळी त्या दोघांना पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलेलं आहे. अनेकांनी त्यांच्या फोटोंवर नानाविध कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. E24 नं याचे एक वृत्त सोशल मीडियावरून शेअर केले आहे. त्यातून त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्सही केलेल्या दिसत आहेत. 

डिपंल कपाडिया यांचा पुर्ण लुक हा बदलेला वाटतो आहे. त्यांचा लुक हा फार ओल्ड झाला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा आहे. त्यांनी यावेळी कॅज्यूअल वेअर शेअर केला होता. त्याचसोबत सनी देओनंही ग्रे कलरचा जॅकेट आणि पॅन्ट परिधान केलेली होती.