sunny deol

पोटच्या मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला दिली वडिलोपार्जित संपत्ती; धर्मेंद्र यांनी का घेतला असा निर्णय?

पोटच्या मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला दिली वडिलोपार्जित संपत्ती; धर्मेंद्र यांनी का घेतला असा निर्णय?

Dharmendra Ancestral Property: धर्मेंद्र यांची कोट्यवधींची संपत्तीचे वाटप कसे होणार यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांच्या गावची संपत्ती त्यांनी मुलांच्या नावे न करता एका वेगळ्याच व्यक्तीच्या नावे केली आहे.

Dec 4, 2025, 08:39 AM IST
धर्मेंद्र यांच्या अस्थीविसर्जनावेळी संतापला सनी देओल, हरिद्वारमधील व्हिडीओ तुफान व्हायरल

धर्मेंद्र यांच्या अस्थीविसर्जनावेळी संतापला सनी देओल, हरिद्वारमधील व्हिडीओ तुफान व्हायरल

हरिद्वारमधील हर की पौडी घाटावर ज्येष्ठ स्टार धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. धर्मेंद्र यांचा नातू करण याने त्यांच्या अस्थींचे विसर्जन केले. विसर्जन करताना त्याला अश्रु अनावर झाले. दरम्यान, सनी देओलने तिथे एका पापाराझीला पाहून त्याचा कॅमेरा हिसकावून घेतला आणि...  

Dec 3, 2025, 04:31 PM IST
धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती कोणा कोणाला मिळणार? 'ईशा आणि अहानाला प्रॉपर्टी...'; सनी देओलचा मोठा खुलासा

धर्मेंद्र यांची 450 कोटींची संपत्ती कोणा कोणाला मिळणार? 'ईशा आणि अहानाला प्रॉपर्टी...'; सनी देओलचा मोठा खुलासा

धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सातत्याने त्यांच्या संपत्तीची वाटणी कशी होणार याबद्दल चर्चा होतंय. आता धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा आणि अभिनेता सनी देओलने खुलासा केला आहे. 

Dec 2, 2025, 11:25 PM IST
दीपिका पादुकोणची बहीण अनीशा होणार देओल कुटुंबाची सून? बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न

दीपिका पादुकोणची बहीण अनीशा होणार देओल कुटुंबाची सून? बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची बहीण अडकणार विवाहबंधनात. बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न. सनी देओलच्या कुटुंबाशी आहे खास कनेक्शन.  

Nov 30, 2025, 03:13 PM IST
धर्मेंद्र यांनी निधनापूर्वी पाहिला सनी देओलचा प्रदर्शित न झालेला चित्रपट, केलं भरभरून कौतुक

धर्मेंद्र यांनी निधनापूर्वी पाहिला सनी देओलचा प्रदर्शित न झालेला चित्रपट, केलं भरभरून कौतुक

नुकताच आमिर खानने  56 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये मोठा खुलासा केला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाहौर 1947' हा चित्रपट धर्मेंद्र यांनी निधन होण्याच्या आधी पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला असल्याचे सांगितले.   

Nov 28, 2025, 03:09 PM IST
कधीच प्रदर्शित होणार नाही 'हा' बिग बजेट चित्रपट, धर्मेंद्रजींच्या निधनानंतर दिग्दर्शकाचा मोठा निर्णय

कधीच प्रदर्शित होणार नाही 'हा' बिग बजेट चित्रपट, धर्मेंद्रजींच्या निधनानंतर दिग्दर्शकाचा मोठा निर्णय

Dharmendra Upcoming Movies: सोमवार, 24 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चाहत्यांसह सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे एका बिग बजेट चित्रपटाचा सिक्वेल थांबवण्यात आला असून काही माहितीनुसार हा चित्रपट कधीच प्रदर्शित होणार नाही.   

Nov 26, 2025, 12:15 PM IST
Dharmendra Passed Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, सनी देओलने दिला मुखाग्नी

Dharmendra Passed Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, सनी देओलने दिला मुखाग्नी

Dharmendra Passed Away: बॉलिवूडचे हिमॅन धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 89 वर्षांचे होते. प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते.  

Nov 24, 2025, 01:48 PM IST
अमिताभ बच्चन यांनी 21 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत दिलेला बोल्ड आणि इंटीमेट सीन; बॉलिवूडमध्ये माजली होती खळबळ

अमिताभ बच्चन यांनी 21 वर्षांनी लहान अभिनेत्रींसोबत दिलेला बोल्ड आणि इंटीमेट सीन; बॉलिवूडमध्ये माजली होती खळबळ

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 37 वर्षांपूर्वी 21 वर्षीय अभिनेत्रीसोबत दिलेला इंटीमेट सीन. सापडला होता वादात.   

Nov 17, 2025, 03:39 PM IST
सनी देओलचा महाफ्लॉप चित्रपट! बनवण्यासाठी लागली 4 वर्षे, बजेटही वसूल केलं नाही

सनी देओलचा महाफ्लॉप चित्रपट! बनवण्यासाठी लागली 4 वर्षे, बजेटही वसूल केलं नाही

80 आणि 90 च्या दशकात सनी देओलने अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, असा त्याच्या करिअरमधील सर्वात फ्लॉप चित्रपट तुम्हाला माहिती आहे का?   

Nov 16, 2025, 05:52 PM IST
धर्मेंद्र यांच्या सुना चर्चेत; एकीचं 300 कोटींचं बिझनेस साम्राज्य, दुसरीचं ब्रिटिश राजघराण्याशी कनेक्शन!

धर्मेंद्र यांच्या सुना चर्चेत; एकीचं 300 कोटींचं बिझनेस साम्राज्य, दुसरीचं ब्रिटिश राजघराण्याशी कनेक्शन!

Dharmendra's daughters-in-law : धर्मेंद्र यांच्या सुनाही त्यांच्या स्टार कुटुंबाइतक्याच ग्लॅमरस; जाणून घ्या त्यांचं खास कामकाज!

Nov 13, 2025, 05:09 PM IST
'तो बघा **या...', धर्मेंद्र आजारी असतानाच सनी देओलकडून घराबाहेर शिवीगाळ; संतापून...! धक्कादायक Video

'तो बघा **या...', धर्मेंद्र आजारी असतानाच सनी देओलकडून घराबाहेर शिवीगाळ; संतापून...! धक्कादायक Video

Sunny Deol Angry On Media Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून सदर व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या मुंबईतील घराच्या प्रवेशद्वारावर शूट करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...

Nov 13, 2025, 11:57 AM IST
एका काळी सनी देओलने धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्याच्या रागातून हेमा मालिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का?

एका काळी सनी देओलने धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्याच्या रागातून हेमा मालिनीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता का?

Did Sunny Deol try to stab Hema Malini : धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न केलं तेव्हा सनी देओल इतका संतापला होता की त्याने अभिनेत्रीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला जातो. मात्र, या प्रकरणामागचं खरं सत्य नेमकं काय ?

Nov 12, 2025, 02:56 PM IST
Dharmendra Family Tree : 2 पत्नी, 13 नातवंड, धर्मेंद्र यांना 4 नाही तर इतकी मुलं...; भलं मोठं कुटुंब असलेल्या अभिनेत्याची संपत्ती किती?

Dharmendra Family Tree : 2 पत्नी, 13 नातवंड, धर्मेंद्र यांना 4 नाही तर इतकी मुलं...; भलं मोठं कुटुंब असलेल्या अभिनेत्याची संपत्ती किती?

Dharmendra Net Worth : धर्मेंद्र हे त्यांच्या व्यावसायिक आयुष्याइतकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. सुपरस्टार धर्मेंद्र यांची क्रेझ किती होती हे काही वेगळं सांगायची गरज नाही. धर्मेंद्र यांना किती मुलं आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही. तर भलं मोठं कुटुंब असलेल्या अभिनेता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यामध्ये कोण सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Nov 11, 2025, 10:37 AM IST
'हे अक्षम्य आहे...', धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या ऐकून हेमा मालिनींचा संताप, 'तुमचा अनादर आणि बेजबाबदारपणा...'

'हे अक्षम्य आहे...', धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या ऐकून हेमा मालिनींचा संताप, 'तुमचा अनादर आणि बेजबाबदारपणा...'

Hema Malini on Dharmendra Health: बॉलिवडचे सर्वात देखणे हिरो धर्मेंद्र सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.   

Nov 11, 2025, 10:19 AM IST
धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खरं की खोटं? मुलगी ईशा देओलची Instagram पोस्ट, 'ते आता...'

धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त खरं की खोटं? मुलगी ईशा देओलची Instagram पोस्ट, 'ते आता...'

Esha Deol Instagram Post on Dhamrmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत असल्याचं ईशा देओलने सांगितलं आहे.   

Nov 11, 2025, 09:40 AM IST
दिवाळी निमित्त Sunny Deolची चाहत्यांना खास भेट, गबरु चित्रपटाची घोषणा, पहा First Look

दिवाळी निमित्त Sunny Deolची चाहत्यांना खास भेट, गबरु चित्रपटाची घोषणा, पहा First Look

Sunny Deol Upcoming Movie: दमदार अभिनेता सनी देओल आज त्याचा 68वा वाढदिवस साजरा करत आहे. याच दिवसाचं निमित्त साधून अभिनेत्याने त्याच्या आगामी 'गबरू' चित्रपटाची घोषणा असून चित्रपटाचा पहिला लूक शेअर केला. चित्रपटाचा पहिला लूक खरंच खूपच आकर्षक आहे. जाणून घ्या चित्रपटात आणखी काय?  

Oct 19, 2025, 04:53 PM IST
sunny Deol: सून आणि मूलासोबत थेट वाघा बॉर्डरवर पोहोचला सनी देओल, video व्हायरल

sunny Deol: सून आणि मूलासोबत थेट वाघा बॉर्डरवर पोहोचला सनी देओल, video व्हायरल

Sunny Deol At Wagah Border:'तारा सिंग'च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणाऱ्या सनी देओलचा आज 68 वाढदिवस आहे. या निमित्ताने तो मुलगा आणि सुन यांच्यासोबत थेट भारताच्या पंजाब जवळील सीमेवर पोहोचला आहे. पहा सनी पाजीचा हटके बर्थडे सेलिब्रेशन.  

Oct 19, 2025, 10:39 AM IST
धर्मेंद्र नव्हे तर 'या' व्यक्तीमुळे सनी देओल आणि हेमा मालिनी एकमेकांशी बोलू लागले; दशकानंतर आई म्हणून स्विकारलं, 'मी सनीला...'

धर्मेंद्र नव्हे तर 'या' व्यक्तीमुळे सनी देओल आणि हेमा मालिनी एकमेकांशी बोलू लागले; दशकानंतर आई म्हणून स्विकारलं, 'मी सनीला...'

धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत लग्न केल्यानंतर तब्बल दशकभराने सनी देओल आपल्या सावत्र आईशी बोलू लागला होता.   

Oct 17, 2025, 12:30 PM IST
50 वर्षीय अभिनेत्री 'वन नाईट स्टँड'साठी तयार, या अभिनेत्यासोबत रात्र घालवण्यासाठी दिला होकार

50 वर्षीय अभिनेत्री 'वन नाईट स्टँड'साठी तयार, या अभिनेत्यासोबत रात्र घालवण्यासाठी दिला होकार

Bollywood Actress :  'गदर' फेम अभिनेत्री वन नाइट स्टैंडसाठी तयार. अभिनेत्रीला या अभिनेत्यासोबत घालवायची आहे रात्र. कोण आहे तो अभिनेता?    

Sep 25, 2025, 04:29 PM IST
बाप-लेकासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या टॉप 5 अभिनेत्री

बाप-लेकासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करणाऱ्या टॉप 5 अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये बाप आणि मुलासोबत रोमान्स केला आहे. कोण आहेत त्या अभिनेत्री? 

Aug 7, 2025, 12:34 PM IST