सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री आता करते 'हे' काम, फोटोंमुळे चर्चेला उधाण

अभिनेत्री सिनेमांपासून दूर, तरी देखील फक्त 'या' कारणामुळे चर्चेत, तिचे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल....  

Updated: Apr 7, 2022, 09:23 AM IST
सिनेमांपासून दूर असलेली अभिनेत्री आता करते 'हे' काम, फोटोंमुळे चर्चेला उधाण title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभनेत्री आहेत, ज्यांनी एक काळ जागवला त्यानंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर कधी दिसल्याचं नाहीत. या अभिनेत्री आता सिनेमांपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावर मात्र कायम सक्रिय असतात. अशाचं अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री ईशा गुप्ता.. ईशा सध्या सिनेमांपासून दूर आहे. पण सोशल मीडियावर ती कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. आता देखील तिने काही फोटो शेअर केले आहेत. 

सोशल मीडियावर पुन्हा एकदा सेक्सी फोटो शेअर केल्यामुळे ईशा चर्चेत आहे. तिने फुल स्लिव्स असलेला काळ्या रंगाचा बॉडीसूट घातला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

ईशा सध्या सिनेमापासून दूर आहे. म्हणून ती अनेक फोटोशूट करत असते. एवढंच नाही तर सोशल मीडियावर तिचे अनेक हॉट आणि ग्लॅमरस फोटो आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. 

ईशाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं 'देसी मॅजिक' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. याशिवाय ती 'हेरा फेरी'च्या तिसऱ्या भागात दिसणार आहे.