प्रसिद्ध अभिनेत्रीला 'या' कामासाठी मुलाची गरज, व्हिडिओ व्हायरल

ही अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Updated: Aug 9, 2021, 03:59 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीला 'या' कामासाठी मुलाची गरज, व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : भोजपुरी सिनेमाची धाडसी अभिनेत्री राणी चॅटर्जीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनय आणि डान्सच्या स्टाईलने लाखो प्रेक्षकांना वेड लावलं आहे. कधी ती तिच्या नृत्यामुळे तर कधी तिच्या अभिनयामुळे चाहत्यांची मने जिंकते. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल पाहायला आवडते.

चाहत्यांना राणीच्या स्टायलिश स्टाईलचं वेड
अभिनयाव्यतिरिक्त भोजपुरी राणी चॅटर्जी तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिच्या आयुष्यातील सुंदर झलक दाखवत राहते. आजही चाहते तिच्या अभिनयाचे आणि तिच्या स्टायलिश शैलीचे वेडे आहेत. इंस्टाग्रामवर लाखो लोक तिला फॉलो करतात. कदाचित त्यामुळेच तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतात.

'एक लड़का चाहिए' या गाण्यावर राणीचा डान्स 
दरम्यान, राणी चॅटर्जीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात ती बॉलिवूड गाणं 'एक लड़का चाहिए' वर थिरकताना देताना दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती 'एक लड़का चाहिए' वर डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

व्हिडिओवर जोरदार कमेंट
व्हिडिओ शेअर करताना राणी चॅटर्जीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'एक लड़का चाहिए' आता तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करून तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं आहे की, 'मिल जायेगा मॅडम जी. सब्र का फल मिठा होता है' तर दुसऱ्याने लिहिलं, 'इंशाअल्लाह एक दिवस तोही सापडेल.' चाहते त्याच प्रकारे कमेंट करून राणीचं कौतुक करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राणी सध्या चित्रपटांपासून दूर आहे
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर राणी चॅटर्जी टलेडी सिंघम', 'बाबुल की गलियां', 'छोटकी ठकुराइन', 'कसम दुर्गा की', 'तेरी मेहबानियां' आणि भोजपुरी चित्रपट' हेरा फेरी 'मध्ये दिसणार आहेत. मात्र, राणी चॅटर्जी बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे आणि तिच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे.