rani chatterjee

घरी बोलावले आणि... Sajid Khan वर धक्कादायक आरोप, 'ही' अभिनेत्री कास्टिंग काउचची शिकार

कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर टेलिव्हिजन, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी सिनेमासृष्टीतही होताना दिसून येत आहे. तसा आरोप काही अभिनेत्रींनी केला आहे. असाच एक  धक्कादायक आरोप साजिद खान (Sajid Khan) याच्यावर करण्यात आला आहे.

Feb 21, 2023, 09:53 AM IST

465 वेळी लग्नबंधनात अडकली 'ही' अभिनेत्री!

पाहा कोण आहे ही अभिनेत्री...

Oct 24, 2022, 03:22 PM IST

Bhojpuri Actress Net Worth: 'या' भो़जपूरी अभिनेत्री आहेत करोडोंच्या मालकीण, जाणून घ्या

नुसतं सौंदर्य नाही, तर कमाईच्या ही बाबतीत 'या' भो़जपूरी Actress बॉलिवूड अभिनेत्रींना सोडताता मागे, किती करोडोच्या मालकीण आहेत माहितीय का?

Oct 7, 2022, 06:21 PM IST

OTT प्लॅटफॉर्मवर 'या' अभिनेत्रींच्या बोल्डनेसने ओलांडल्या सर्व मर्यादा, पाहा यादीत कोणाचं नाव

या अभिनेत्रींनी आपल्या साकारलेल्या व्यक्तीरेखेला आपल्या अभिनयाने न्याय मिळवून दिला आहे.

May 19, 2022, 05:42 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीचा काँग्रसमध्ये प्रवेश? ट्रोलर्स म्हणाले, 'आता तिला...'

निर्णयामुळे अभिनेत्री ट्रोलिंगचा शिकार

 

Jan 26, 2022, 09:38 AM IST

धक्कादायक ! ऐन दिवाळीत अभिनेत्रीला 'या' घटनेमुळे गमवावा लागला असता चेहरा

सध्या देश-विदेशातील नागरिक दिवाळीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. 

Nov 5, 2021, 04:50 PM IST

Bhojpuri Actress रानी चॅटर्जीचा याच्यासोबत आहे याराना, कोण आहे तो?

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

Aug 29, 2021, 09:51 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्रीला 'या' कामासाठी मुलाची गरज, व्हिडिओ व्हायरल

ही अभिनेत्री तिच्या चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. 

Aug 9, 2021, 03:56 PM IST

रानी चॅटर्जीला लग्नाची घाई? ब्राईडल लूकमधील फोटो व्हायरल

नुकतेच रानीने आपले नव्या अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

Jul 21, 2021, 04:32 PM IST

या अभिनेत्रीचा पूर्ण फोटो पाहिल्यावर फॅन्स म्हणतायेत, "पाण्यात आग लावली"

स्वत:च्या बॉडीवर चांगलीच मेहनत घेत तिने पुन्हा एकदा बोल्ड अंदाजात सोशल मीडियावर एन्ट्री केली आहे. 

 

Jul 18, 2021, 05:29 PM IST

भोजपुरी क्वीन राणी चटर्जीचं 'आय लव्ह यू' गाण्याचा व्हिडिओ पाहिलात का?

क्वीन ऑफ भोजपुरी या नावाने लोकप्रिय असलेली राणी चॅटर्जी 'मेरे रश्के कमर' या गाण्यानंतर नवीन गाणं घेऊन आली आहे. हे नवं गाणं भोजपुरी असून राणीचा नवा अंदाज या सिनेमांत सादर केला आहे. गाण्याचे नाव 'आय लव्ह यू' या गाण्यात राणी सौरभ रॉयसोबत दिसत आहे. हे 4.52 मिनिटांच गाणं असून ा गाण्याला अधिक पसंती मिळक आहे. 

Apr 3, 2018, 10:07 AM IST

'मेरे रश्के कमर' गाण्यावर भोजपुरी राणीचा 'हा' व्हिडिओ

मेरे रश्के कमर हे गाणं दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. 

Feb 19, 2018, 03:56 PM IST