Janhvi Kapoor च्या अंगावरील लव्हबाईट कॅमेरात कैद; अभिनेत्री ट्रोल

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Updated: Oct 20, 2022, 02:50 PM IST
Janhvi Kapoor च्या अंगावरील लव्हबाईट कॅमेरात कैद; अभिनेत्री ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो लोकांना खूप आवडला आहे. यासोबतच जान्हवी चित्रपटाच्या प्रमोशनसोबत तिचा सुंदर लूक सोशल मीडियावर शेअर करत असते. 

अलीकडेच, जान्हवीने इंस्टाग्रामवर सेक्सी ब्लॅक कट-आउट ड्रेसमध्ये तिचे काही बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जान्हवीचा हॉट लूकही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. मात्र, जान्हवीच्या व्हिडीओमध्ये काही चाहत्यांनी तिच्या शरीरावर अशा ठिकाणी लव्ह-बाईट पाहिले की सगळेच थक्क झाले आहेत. आता जान्हवीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
 
जान्हवीच्या लव्ह बाईटवरून गोंधळ
नुकताच जान्हवी कपूरने काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सुंदर फोटो पोस्ट केले. फोटोमध्ये, तिने ग्रेसमध्ये पोजही दिल्या. २५ वर्षीय जान्हवीची ही बोल्ड स्टाइल पाहण्यासारखी आहे. तिचे फोटो जान्हवीच्या फॅशन सेन्सबद्दल बरंच काही सांगत होते. या फोटोंनंतर जान्हवीनेही त्याच ड्रेसमध्ये स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

त्याचबरोबर आता काही नेटिझन्सचा असा विश्वास आहे की, जान्हवीच्या शरीरीव लव्ह बाइट होता. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, 'हा लव्ह बाइट आहे का?तर  दुसर्‍या यूजरने कमेंट करून विचारलं, 'तुझ्या अंगावर लव्ह बाइट आहे'. याशिवाय आणखी एकाने कमेंटमध्ये लिहिलं - 'अंडर आर्ममध्ये लव्हबाईट कोण देतं'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काही काळापूर्वी जान्हवी कपूर आणि तिचा 'धडक' चित्रपटाचा सहअभिनेता ईशान खट्टर यांच्यात डेटिंगची अफवा पसरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता दोघांचं ब्रेकअप झालं आहे. यानंतर जान्हवीच्या अक्षत राजनसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्या आल्या होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जान्हवी सध्या ओरहान अवत्रामणीला डेट करत आहे.