गंदी बात फेम Anveshi Jain चा बोल्ड फोटोशुट, PHOTO आले समोर

Anveshi Jain Photo : अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 

Updated: Dec 14, 2022, 09:16 PM IST
गंदी बात फेम Anveshi Jain चा बोल्ड फोटोशुट, PHOTO आले समोर  title=

Anveshi Jain Photo : गंदी बात फेम अभिनेत्री अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असेच तिचे नवीन फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटची एकच चर्चा आहे. नेमकं या फोटोशूटमध्ये काय आहे, ते जाणून घेऊयात.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

अभिनेत्री अन्वेशी जैनने (Anveshi Jain) गंदी बात (Gandii Baat)  या वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन देऊन खळबळ माजवून दिली होती. तिच्या या बोल्ड भूमिकेची खुप चर्चा रंगली होती. या सीरीजमधील भूमिकेमुळे ती रातोरोत स्टार बनली होती. 

अन्वेशी जैन (Anveshi Jain) सोशल मीडियावर ती व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. आता असेच तिचे काही बोल्ड फोटो समोर आले आहेत. या फोटोंची तिच्या सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

  
अन्वेशी जैनने (Anveshi Jain) तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती, मात्र एकता कपूरच्या 'गंदी बात' (Gandii Baat) या वेबसीरिजमधून तिला लोकप्रियता मिळाली.वेब सीरिजमध्ये तिने अनेक बोल्ड सीन्स दिले होते. यानंतर प्रेक्षकांनी ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी गुगलवर सर्च करण्यास सुरुवात केली. यानंतर ती इंटरनेट सेन्सेशन बनली होती. 

 

अन्वेशीचा (Anveshi Jain) जन्म मध्य प्रदेशातील खजुराहो शहरात झाला. त्यानंतर अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती मुंबईत आली होती.अभिनेत्री असण्यासोबतच ती गायिका, मॉडेल आणि टीव्ही होस्ट देखील आहे. तिने कॉर्पोरेट शोसह 100 हून अधिक टीव्ही शो होस्ट केले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anveshi Jain (@anveshi25)

>

दरम्यान गंदी बात (Gandii Baat) सिरीजने ती खुप फेमस झाली आहे.तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.