लग्नानंतर बेडरूम फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटी कपलचे हनिमून फोटो Viral

Aishwarya Sharma-Neil Bhatt : त्यांचे लग्नातील फोटो खूपच चर्चेत होते

Updated: Dec 30, 2021, 04:45 PM IST
लग्नानंतर बेडरूम फोटो शेअर करणाऱ्या सेलिब्रिटी कपलचे हनिमून फोटो Viral title=

मुंबई : सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आपल्या जोडीदारासोबतचे ही बेस्ट मुव्हमेंट ते शेअर करताना दिसतात. 

काही दिवसांपूर्वी स्मॉल स्क्रिनवरील एका सेलिब्रिटी कपलने लग्न गाठ बांधली. त्यांनी शाही अंदाजात लग्न सोहळा पार पाडला. त्यांचे लग्नातील फोटो खूपच चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी खास फोटोशूट केलं. 

या कपलने लग्नानंतर आपले रोमॅन्टिक बेडरुम फोटो शेअर केले. हे फोटो तुफान व्हायरल झाले. त्यानंतर आता ही जोडी हनीमूनसाठी निघाले आहे.

हनीमून मनाने निकले ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) और नील भट्ट (Neil Bhatt)

टीव्ही सीरियल 'गुम है किसी के प्यार में' फेम स्टार्स ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट हनीमून ट्रिपला गेले आहेत. या टीव्ही स्टार कपलने त्यांच्या हनीमूनसाठी राजस्थानची निवड केली आहे. जिथे हे स्टार कपल्स सध्या जैसलमेरमध्ये एन्जॉय करत आहेत. या टीव्ही स्टार कपलने त्यांच्या व्हेकेशनचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट सध्या राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एकत्र वेळ घालवत आहेत. या स्टार जोडप्याने थंडीच्या मौसमात हनीमूनसाठी राजस्थानची निवड केली आहे.

टीव्ही सीरियल स्टार्स ऐश्वर्या आणि नील भट्ट यांनी येथील अनेक सेल्फी शेअर केल्या आहेत.