'हसीनों का दीवाना' गाण्यावरचा हा मुलींचा डान्स VIRAL

Updated: Jun 22, 2017, 05:15 PM IST

मुंबई : या वर्षीच रिलीज झालेल्या काबिल सिनेमाच्या गाण्यांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात पसंत केलं आहे. या सिनेमाची सर्वच गाणी लोकप्रिय आहेत. हसीनों का दिवाना या गाण्याचीही चांगलीच वाहवा झाली. 

एवढंच नाही, हे गाणं एवढं लोकप्रिय झालं आहे की, या गाण्याच्या डान्स स्टेप्स फॉलो करून, एका युवतीने यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे. या गाण्याला त्या यूट्यूब चॅनेल्सवर  या एकट्या गाण्याला आतापर्यंत दहा लाखांच्या आसपास हिट्स मिळालेले आहेत.