फोटोस :हिमेश रेशमिया दुसऱ्या पत्नीसोबत हनीमुनवरून रिटर्न

हिमेश रेशमिया आपल्या दुसऱ्या लग्नाच्या हनीमुनसाठी पत्नी सोनियासोबत दुबईला गेला होता. तिथून परतताना तो एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमेरासमोर आला.

Updated: May 18, 2018, 09:47 AM IST
फोटोस :हिमेश रेशमिया दुसऱ्या पत्नीसोबत हनीमुनवरून रिटर्न  title=

मुंबई : हिमेश रेशमिया आपल्या दुसऱ्या लग्नाच्या हानीमूनसाठी पत्नी सोनियासोबत दुबईला गेला होता. तिथून परतताना तो एअरपोर्टवर मीडियाच्या कॅमेरासमोर आला. लग्नानंतर हे कपल खूपच आनंदात दिसतय. नुकत्याच झालेल्या लग्नानंतर हिमेश रेशमिया पुन्हा चर्चेत आला. टीव्ही अभिनेत्री सोनम कपूरसोबत त्याने लग्न केलं. त्याने आपले फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. हिमेशनं त्याची पहिली पत्नी कोमलबरोबर २२ वर्ष संसार केला आणि मग घटस्फोट घेतला. मागच्या वर्षी जूनमध्ये हिमेशचा घटस्फोट झाला होता. हिमेश आणि सोनियामध्ये जवळीक वाढल्यामुळे त्याच पहिलं लग्न मोडल्याच्याही चर्चा आहेत.

 

@realhimesh and @soniakapoor06 at mumbai airport #HimeshKiShaadi #himeshreshammiya #soniakapoor #realhimesh #dubai #mumbai #love #music #airport

A post shared by Team Himesh (@teamhimesh) on

कोण आहे सोनिया ?

 

Cheers to love.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

सोनिया कपूर टीव्हीमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

 

Child within us.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

'कैसा ये प्यार है', 'जुगनी चली जलंधर', 'यह बॉस', 'रिमिक्स' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये तिनं काम केलं आहे.

हिमेश आणि सोनिया मागच्या 10 वर्षांपासून डेट करत होते अशा चर्चा आहेत.

 

Love is a net that catches hearts like a fish.

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on

तिने आतापर्यंत 'किट्टी पार्टी' (रुखसाना), 'आ गले लग जा' (प्रीति), 'पिया का घर' (श्‍वेता), 'कभी-कभी' (नीलू निगम), 'कुसुम' (नैना बजाज), 'कभी हां कभी ना' (अवंतिका), 'सती...सत्‍य की शक्ति' (सानिका), 'ज़ारा' (ज़ारा), 'रिमिक्‍स' (सोनिया रे), 'परिवार' (संगमित्रा शेरगिल), 'कैसा ये प्‍यार है' (नैना खन्‍ना), 'बाबुल की दुआएं लेती जा' (प्रीति), 'जुगनी चली जलंधर' (मंजीत भल्‍ला), 'नीली आंखें' (नीलू निगम), 'कृष्‍णाबेन खाखरावाला' (मिताली कपूर), 'लव यू जिंदगी' (मिताली कपूर), 'येस बॉस' (मीरा श्रीवास्‍तव), 'जय गणेश' (लक्षमी) और 'जय हनुमान' (मंदोदरी) सीरियल्‍समध्ये काम केलय.

 

Work out mode in holiday mood! Cheers & have a great day to all! Love you

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh) on