hot & bold अवतारात दिसली मौनी रॉय..ब्लॅक ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ..

मौनी रॉय नेहमीच तिच्या bold and beutyful अंदाजामुळे चर्चेत असते.मौनी रॉय फिट अँड स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेते.

Updated: Aug 13, 2022, 10:41 AM IST
hot & bold अवतारात दिसली मौनी रॉय..ब्लॅक ड्रेसमध्ये पाहून चाहते घायाळ..  title=

HOT AND BOLD MOUNY ROY: छोट्या पडद्यावरून पदार्पण करून ज्या अभिनेत्रीने आज टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्वतःचं  स्थान निर्माण केलं आहे,अशी मौनी रॉय(MOUNY ROY) नेहमीच तिच्या बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाजामुळे चर्चेत असते.मौनी रॉय स्वतःला फिट अँड स्टायलिश दिसण्यासाठी खूप मेहनत घेते. तिची फॅशन आणि तिची स्टाईल नेहमीच सर्वांपेक्षा हटके पाहायला मिळते ,नुकतेच मौनी रॉयने नवीन फोटोशूट(MOUNY ROY PHOTOSHOOT) केलयं ज्यात ती कमालीची सुंदर दिसतेय शिवाय या फोटोशूट मध्ये मौनीने ब्लॅक रंगाचा ड्रेस घातला होता ज्यात तिचा बोल्ड अंदाज दिसून आला . 
या फोटोमध्ये मौनीने ब्लॅक, रंगाचा शिमरी ड्रेस घातलाय.. या ड्रेसला सेक्सी कट्स आहेत ज्यात मौनाची फिगर फारच सुंदर दिसतेय , 

मौनीला ब्लॅक रंग फार आवडतो;आताच नाही तर बऱ्याचदा मौनी रॉय ब्लॅक रंगाच्या आऊटफिट मध्ये दिसून आली आणि प्रत्येक वेळी ती तितकीच HOT आणि SEXY दिसतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

ब्लॅक फॉक्स लेदर ड्रेसमध्ये मोनी सेक्सी लुकमध्ये दिसतेय 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

ब्लॅक ड्रेस मध्ये मोनाने अतिशय ग्लॅमर्स अशी पोझ दिली 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

ब्लॅक फॉक्स लेदर ड्रेसमध्ये मोनी सेक्सी लुक मध्ये दिसतेय 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

ब्लॅक   ब्रालेट आणि पॅन्ट मध्ये मौनी फिगर प्लाँट करताना दिसतेय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by mon (@imouniroy)

ब्लॅक रंगाच्या शिमरी लेहेंग्यामध्ये मौनी कमाल दिसतेय