Hum Saath Saath Hain Child Actor: बॉलीवूडचे अनेक चित्रपट हे लोकप्रिय झाले आहेत. त्यातून बालकलाकारही फार लोकप्रिय आहेत. सलमान खानसोबत अनेक लहानग्या कलाकारांनीही भुमिका केली आहे. त्यामुळे हे कलाकारही प्रचंड लोकप्रिय आहेत. तुम्ही सलमान खानचा 'हम साथ साथ हैं' हा लोकप्रिय हिंदी पिक्चर पाहिलाच असेलच. त्यामुळे त्यांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सध्या अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीची जोरात चर्चा आहे. सलमान खानच्या 'हम साथ साथ हैं' या चित्रपटातून तिनं सलमानच्या भाचीची भुमिका केली होती. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली होती. आता ही सलमानची ही भाजी चांगलीच मोठी झाली असून तिची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर तिचा बोल्ड अवतार पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. सध्या ती हिंदी चित्रपटसृष्टीशी संलग्न असून तिची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे.
या अभिनेत्रीचं नावं आहे झोया अफरोज. तिची सोशल मीडिायावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिची इन्टाग्रामवरून चांगली चर्चा असते. तिचे लेटेस्ट फोटो पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तिचे हटके आणि बोल्ड फोटो पाहून तुमच्या लक्षातही येणार नाही की हिच ती सलमान खानच्या ऑनस्क्रीन भाची आहे ते. आज आपण या लेखातून तिच्याबद्दल जाणून घेणार आहोत. 'हम साथ साथ हैं' या चित्रपटानंतर ती कुठल्या चित्रपटांमध्ये दिसली आहे का, त्यानंतर ती काय काम करत होती. सोबतच तिचं शिक्षण किती झालं आहे, तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दलही आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : Photos: लग्नानंतर परिणीतीने मुंबईत घेतला तब्बल 40 कोटींचा फ्लॅट, पाहा आतून कसा दिसतो
झोया हिनं सलमान खानसोबत काम केले आहेच परंतु तिनं ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनसोबतही कामं केले आहे. 'कुछ ना कहो' या चित्रपटातूनही तिनं काम केले आहे. आता झोया ही 28 वर्षांची झाली आहे आणि ती आपल्या लेट 20 मध्ये आहे. त्यामुळे तिची फारच चर्चा रंगलेली आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटोही शेअर करताना दिसते.
मिस इंडिया इंटरनॅशनल 2021 हा किताबही तिनं जिंकला आहे. त्यानंतर 2013 मध्ये फेमिना मिस इंडिया 2013 ला सेकंड रनर अप म्हणूनही आली होती. तिनं 'सोन परी' या टेलिव्हिजन सिरियलमध्येही पाहायला मिळाली होती. त्याशिवाय तिनं 'मत्स्य कांड', 'मुखबिर' अशा काही चित्रपटांतूनही कामं केली आहेत.
|
IND-A
(20 ov) 197/8
|
VS |
NAM
67(12.1 ov)
|
| India A beat Namibia by 130 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ITA
(20 ov) 193/7
|
VS |
UAE
81(18.2 ov)
|
| Italy beat United Arab Emirates by 112 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
(20 ov) 208/7
|
VS |
USA
201/8(20 ov)
|
| New Zealand beat USA by 7 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.