सलमान खानच्या कुटुंबात वाद, कोणी हिसकावला मोठा हिस्सा?

जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच तिच्या सुंदर व्हिडिओ आणि तिच्या हॉट पोजमुळे चर्चेत असते. 

Updated: Oct 16, 2021, 04:52 PM IST
सलमान खानच्या कुटुंबात वाद, कोणी हिसकावला मोठा हिस्सा?

मुंबई : जॉर्जिया एंड्रियानी नेहमीच तिच्या सुंदर व्हिडिओ आणि तिच्या हॉट पोजमुळे चर्चेत असते. अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीने नेहमीच तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ पोस्ट करून हसवण्याची संधी दिली आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री पंच म्हणून दिसत आहे.

पिझ्झाचा शेवटचा तुकडा 
अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीने अलीकडेच इन्स्टाग्रामवर एक मजेदार रील अपलोड केली आहे. जी व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती पिझ्झाच्या शेवटच्या तुकड्यासाठी कसा वाद होतो हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. घरातील  दोघांमधील लढा सोडवण्यासाठी एक गोंडस रेफरी म्हणून ती दिसली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

अभिनेत्री तिच्या सर्व होम मेड्सना तिचे कुटुंब मानते. अभिनेत्री अनेकदा तिच्या सर्व मेड्ससोबत मजेदार रील बनवते. या व्हिडिओमध्ये घरातील नोकरांनी बॉक्सिंग ग्लव्स घातले आहेत आणि जिथे जॉर्जिया त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे.

 

यावरुन काही यूजर्स खान कुटुंबात हा काय वाद सुरु आहे असा सवाल करत आहेत. जॉर्जिया एंड्रियानी ही सलमान खानचा भाऊ अरबाज खानची गर्लफ्रेंड आहे.