आयुष्याचा काही भरोसा नाही - इरफान खान

काय म्हणाला इरफान

आयुष्याचा काही भरोसा नाही - इरफान खान  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान न्यूरो एंडोक्राइम ट्यूमरवर लंडनमध्ये उपचार घेत आहेत. इरफान खानने पहिल्यांदाच आपल्या तब्बेतीबाबत अपडेट शेअर केले आहेत. इरफान खानने आपल्या किमोथेरपीची चार सायकल पूर्ण केली आहे. इरफान खानने दिलेल्या माहितीनुसार, अजून 6 सायकल असल्याचं सांगितलं आहे. इरफान खानचा एक फोटो समोर आलाय ज्यामध्ये त्याचं वजन भरपूर कमी झाल्याचं दिसत आहे. 

असं घालवतोय इरफान आयुष्य 

एका मुलाखतीत इरफान खानला विचारलं की, सध्या आयुष्य कसे घालवत आहे. त्यावर त्याने उत्तर दिलं आहे की, आयुष्य आपल्यामध्ये अनेक गुपित दडवून ठेवतो. आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. मात्र आपण ते समझून घेत नाही. मी आता अशा आयुष्याच्या टप्यावर आहे जिथे या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. 

असं घालवतोय इरफान आयुष्य एका मुलाखतीत इरफान खानला विचारलं की, सध्या आयुष्य कसे घालवत आहे. त्यावर त्याने उत्तर दिलं आहे की, आयुष्य आपल्यामध्ये अनेक गुपित दडवून ठेवतो. आयुष्य आपल्याला अनेक गोष्टी देत असतो. मात्र आपण ते समझून घेत नाही. मी आता अशा आयुष्याच्या टप्यावर आहे जिथे या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आयुष्याचा काही भरोसा नाही इरफान खानने आपलं दुःख शेअर करताना सांगितलं की, आयुष्याचा काही भरोसा नाही. माझं मन सतत मला असं सांगत आहे की, माझ्या गळ्यावर मी एक चिप लटकवू जी सगळ्यांना सांगेल की, मला एक आजार आबे. मी काही महिने किंवा वर्ष दोन वर्षात मरणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चिंतन करणं सोडता, प्लानिंग करणं सोडता.