जान्हवी कपूरला ट्रान्सपरंट ड्रेस घालणं पडलं महागात; कॅमेराची लाईट पडताच Oops Moment ची शिकार

हिंदी चित्रपटांमधील पहिली महिला सुपरस्टार असलेल्या श्रीदेवी (shreedevi)आणि निर्माता बोनी कपूर (boney kapoor) यांची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकते.

Updated: Mar 6, 2023, 01:54 PM IST
जान्हवी कपूरला ट्रान्सपरंट ड्रेस घालणं पडलं महागात; कॅमेराची लाईट पडताच  Oops Moment ची शिकार title=

मुंबई : जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) तिच्या अभिनयापेक्षा तिच्या ड्रेसमुळे चर्चेत असते. पण कधी कधी ही फॅशन तिच्यासाठी डोकेदुखी ठरते. यामुळेही ती Oops Moment ची बळी ठरते.  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. जान्हवीचा प्रत्येक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. हा त्यापैकीच एक व्हिडिओ आहे, ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूरने अतिशय सुंदर ड्रेस घातला आहे, मात्र ती या ड्रेसमध्ये बाहेर येताच तिच्यावर कॅमेऱ्याची लाईट  पडली आणि काय मग सगळंच बिघडलं.

हिंदी चित्रपटांमधील पहिली महिला सुपरस्टार असलेल्या श्रीदेवी (shreedevi)आणि निर्माता बोनी कपूर (boney kapoor) यांची मोठी मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकते. जान्हवी कपूर आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे देखील खूप चर्चेत असते. जान्हवीने कोणतेही कपडे परिधान केले तरी त्यात ती खूपच सुंदर दिसते.

जाह्नवी कपूरचा व्हिडिओ
व्हायरल होत असलेल्या जान्हवी कपूरच्या व्हिडिओमध्ये ती तिची बहीण खुशी कपूरसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये जान्हवीने जांभळ्या रंगाचा फ्लोरल ड्रेस घातला आहे. तिने लाईट मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. त्याचवेळी सर्व कॅमेरामेन तिला तिचा फोटो क्लिक करायला सांगतात. सुरुवातीला जान्हवी कपूर तिची बहीण खुशीच्या मागे राहते, पण नंतर वारंवार पापाराझीच्या सांगण्यावरून ती पुढे येते आणि न थांबता तिच्या गाडीकडे जाते. त्याचवेळी कॅमेराची लाईट तिच्यावर पडताच तिचे अंडरगारमेन्टस स्पष्टपणे दिसू लागले.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, जान्हवीला तिच्या ड्रेसमध्ये काहीतरी गडबड असल्याची कल्पना आली होती. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ खूप जुना असला तरी सध्या या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.

या व्हिडिओमध्ये जान्हवी फ्लोरल प्रिंटेड कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसत आहे. याआधीही जान्हवी Oops Moment ची बळी ठरली आहे. जान्हवीप्रमाणेच इतरही अनेक अभिनेत्री Oops Moment मध्ये अडकले आहेत. आणि त्याही ट्रोलिंगच्या शिकार झाल्या आहेत. हा व्हिडिओ एका बॉलिवूड फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे.

जान्हवी कपूरने खूप कमी वेळात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूरचा निरागस चेहरा आणि तिचा बबली स्वभाव तिच्या चाहत्यांना आणि सहकलाकारांना खूप आवडतो. जान्हवी शूटिंगच्या वेळी मोकळा वेळ मिळाला की ती खोडसाळपणा देखील करते. जान्हवी कपूरच्या स्टाईल आणि हॉटनेसबद्दल सगळेच वेडे आहेत.