Jonas Divorce: जोनास कुटुंबामध्ये सध्या एक वेगळाच वाद सुरू झालेला पाहायला मिळतो आहे. सोफी टर्नर आणि जोय जॉनास यांच्या घटस्फोट होणार आहे. त्यांच्या मुलांच्या कस्टडीचा सध्या प्रश्न आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या घटस्फोटाची एक मोठी अपडेट पाहायला मिळते आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या मुलांच्या कस्टडीमधून आलेल्या एका अपडेटची. सोफी टर्नर आणि निक जोनास यांना दोन मुली आहेत. सप्टेंबरपासून त्यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. त्यांचा संसार हा फक्त चारच वर्षांचा होता. सध्या मंगळवारी आलेल्या रिपोर्टनुसार, त्यांनी असे ठरवले आहे की अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये ते दोघं 2024 च्या सुरूवातीपर्यंत दोन्ही मुलांची समान ताबा राहील.पपीलच्या कोर्ट रिपोर्टनुसार मंगळवारी, टंप्रररीरी अग्रीमेंट ऑर्डर इशू करण्यात आली आहे. यात त्यांच्या दोन्ही मुलांच्या कस्टडीचा समावेश आहे. सध्या या मुली फारच लहान आहेत. त्यांच्या दोन मुलींपैंकी विला ही 3 वर्षांची आहे. तर डेलिफिन ही 15 महिन्यांची आहे. मागील काही आठवड्यांपासून त्यांचे मेडिटेशन सेशन सुरू झाले आहे खासकरून ऑक्टोबर 4 ते ऑक्टोबर 7.
बॉलिवूडमध्येही सध्या अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्यात कलाकारांचे घटस्फोट हे झालेले आहेत आणि त्यानुसार अनेकांच्या मुलांची कस्टडी ही एकतर आईकडे तरी आहे किंवा वडिलांकडे तरी. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचाही घटस्फोट झालेला आहे. त्यातून त्यात मुलाची कस्टडी ही अरबाजकडे असल्याचे कळते. त्यातून हृतिक रोशन आणि सुझॅन खान यांचाही घटस्फोट झाला आहे. तेव्हा त्यांच्या दोन्ही मुलांची कस्टडी ही हृतिक रोशनकडे असल्याचे कळते आहे. सोबत आमिर खान आणि रीना दत्ता यांचाही घटस्फोट झालेला आहे. त्यातून त्यांनाही दोन मुलं आहे. त्यांचीही कस्टडी ही रीना दत्ता यांच्याकडेच आहे. आता आमिर खाननं त्याच्या दुसऱ्या पत्नीशी किरण रावशीही घटस्फोट घेतला आहे. तेव्हा त्यांच्या मुलाचीही कस्टडी किरण रावकडे असल्याचे कळते आहे.
सविस्तर वाचा : VIDEO: 30 वर्षांपूर्वी ज्या घरातून हतबल होऊन बाहेर पडावं लागलं त्या घरी परतली अभिनेत्री
समोर आलेल्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2 ते नोव्हेंबर 22 पर्यंत सोफी टर्नरसोबत वेळ घालवतील. तर जॉयसोबत तिथून पुढे 16 डिसेंबरपर्यंत राहितील. सोफी टर्नरसोबत 16 डिसेंबर ते जानेवारी 2024 पर्यंत मुली असतील. सध्या त्यांच्या या घटस्फोटामुळे प्रियांका चोप्राही परिणीती चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही.