sophie turner

प्रियंकाची जाऊबाई पडली दुसऱ्यांदा प्रेमात, पाहा कोण आहे तो

हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर सध्या कुणाला डेट करतेय याबद्दल चर्चा सुरु आहे. अशातच तीने सोशल मिडिावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कुणाला डेट करतेय हे समोर आलं आहे. 

Jan 30, 2024, 03:02 PM IST

प्रियांका चोप्राचा दीर Joe Jonas च्या घटस्फोटाबद्दल मोठी अपडेट! अखेर मुलांचा ताबा...

Jonas Divorce: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्रियांका चोप्राचा दीर जॉय जोनास याच्या घटस्फोटाची. आता त्यांच्या दोघांच्याही घटस्फोटाची चर्चा असताना त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगलेली आहे.

Oct 11, 2023, 07:48 PM IST

प्रियंका चोप्रामुळं झाला दीर जो आणि GOT अभिनेत्रीचा घटस्फोट? नवीन माहिती आली समोर

सोफी टर्नर आणि जो जोनास यांच्या घटस्फोटाची बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली आहे. तेव्हापासून त्यांच्यात मतभेदाबाबत बरीच अटकळ बांधली जात आहे. 

Oct 3, 2023, 08:10 PM IST

प्रियांकाच्या सासरी कलह; मुलींवरून सुरु असणारा संघर्ष कोर्टात, घटस्फोट प्रकरण आणखी चिघळलं

Sophie turner filed Case Against Joe Jonas : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या कुटुंबात सध्या वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. निक जोनसचा भाऊ जो जोनस याच्या घटस्फोट प्रकरणाला आता एक नवं वळण मिळालं आहे.

 

Sep 22, 2023, 12:04 PM IST

घटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर

Joe Jonas and Sophie Turner : जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, सोफीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे. 

Sep 8, 2023, 12:42 PM IST

अबब! दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर 21 दिवसातच अभिनेत्री पुन्हा प्रेग्नंट?

अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 5, 2022, 01:43 PM IST

Met gala 2022 : जाऊबाई जोरात, मेट गालाच्या दारात; फॅशनेबल जावेची प्रियांकावर मात, पाहा फोटो

सोफी टर्नर हिनं यावेळी रेड कार्पेटवर पती जो जोनास हिच्यासोबत हजेरी लावली होती. 

 

May 3, 2022, 03:18 PM IST

प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुडन्यूज, त्या फोटोंमुळे एकच चर्चा

 प्रियांका चोप्राच्या चाहत्यांना गुड न्यूज मिळाली आहे

Feb 15, 2022, 04:36 PM IST

प्रियंका-निकच्या कुटुंबात चिमुकलीचं आगमन

शेअर केली गोड बातमी 

Jul 28, 2020, 11:12 AM IST

'सिटी ऑफ लव्ह'मध्ये प्रियंकाच्या दीराचा दिमाखदार लग्नसोहळा

जो जोनास आणि सोफी टर्नर विवाहबंधनात

Jul 4, 2019, 01:42 PM IST

PHOTO : दिराच्या लग्नाच्या निमित्तानं प्रियंका-निकचा युरोप रोमान्स

प्रियंका आणि निकनं एकमेकांच्या कुटुंबालाही आपलंसं करून घेतल्याचंच हे चित्र आहे.

Jun 28, 2019, 10:08 AM IST

'गेम ऑफ थ्रोन्स'ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

ही अभिनेत्री झाली भावूक 

May 20, 2019, 01:15 PM IST

VIDEO: जोनस कुटुंबाचे 'सॉकर' गाणे प्रदर्शित

'सॉकर' गाण्यात एकंदर 'हम साथ साथ हैं' सिनेमाचे दृश्य अनुभवायला मिळत आहे. या गाण्यामाध्यमातून जोनस कुटुंबाचे एक अनोखे अंदाज समोर आले आहे. 

Mar 4, 2019, 01:59 PM IST