'ही' अभिनेत्री कधीही देईल बाळाला जन्म, त्याआधीचे फोटो तुफान व्हायरल

फोटोमध्ये काजल तिच्या प्रेग्नेंसीचे दिवस आनंदात जगत असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये काजल प्रचंड सुंदर दिसत आहे.   

Updated: Apr 6, 2022, 03:43 PM IST
'ही' अभिनेत्री कधीही देईल बाळाला जन्म, त्याआधीचे फोटो तुफान व्हायरल  title=

मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) च्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचा आवाज ऐकू येणार आहे. काजलचे पती गौतम किचलू 2022 मध्ये बाळाच्या स्वागतासाठी तयारी करत आहे. काजल अग्रवाल गरोदर असल्याची बातमी स्वतः तिच्या नवऱ्याने सगळ्यांसमोर सांगितली आहे. आता  काजल लवकरचं बाळाला जन्म देणार असल्याचं समोर येत आहे. 

एवढंच नाही तिचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये काजल तिच्या प्रेग्नेंसीचे दिवस आनंदात जगत असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये काजल प्रचंड सुंदर दिसत आहे. 

शूट के दौरान लेट गईं एक्ट्रेस

प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर काजोलचं मौन
काजल अग्रवालने गरोदरपणाच्या बातम्यांबाबत मौन तोडलं आहे. एका पोर्टलशी झालेल्या संभाषणात काजलने स्पष्टपणे सांगितलं होतं की, योग्य वेळ आल्यावर ती स्वतः याबद्दल बोलेल. मात्र, यादरम्यान तिने गरोदरपणाची बातमी नाकारली किंवा स्वीकारली नाही.

काजल के खूबसूरत मैटरनिटी वीयर्स

काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2021 रोजी गौतम किचलूशी लग्न केल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी काजल आणि गौतमचं लग्न झालं. आता दोघे त्याच्या पहिल्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत.