Kim Kardashian चे बोल्ड फोटो पाहून, नेटकऱ्यांचं लक्ष 'भलतीकडे'च खिळलं

तिचे हे फोटो सर्वांच्याच पसंतीस उतरले असं नाही.   

Updated: Apr 25, 2022, 06:31 PM IST
Kim Kardashian चे बोल्ड फोटो पाहून, नेटकऱ्यांचं लक्ष 'भलतीकडे'च खिळलं  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

Kim Kardashian Bold Photos: रिअॅलिटी टीव्ही स्टार आणि मॉडेल Kim Kardashian ही पुन्हा एकदा एका नव्या कारणामुळे चर्चेत आली आहे. किमनं नुकतेच तिले पूलसाईड फोटो शेअर केले. पण, तिचे हे फोटो सर्वांच्याच पसंतीस उतरले असं नाही. 

Sunday in my @skims असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं. जिथं ती स्पोर्ट्स ब्रा, ओवरसाईज्ड बॉटम्स अशा लूकमध्ये दिसली. पण, यातही काहींचं लक्ष मात्र भलतीकडेच खिळलं. 

एका नेटकऱ्यानं लिहिलं, तुझं बेली बटन व्यवस्थित एडिट केलं नाहीये; असं म्हणत तिच्या पोटाकडे त्याचं लक्ष गेलं. तर, कोणी त्यामध्ये हा फोटो किती विचित्रपणे एडिट केला आहे असं म्हणत किमवर निशाणा साधला. 

बरं यामध्ये काही नेटकरी असेही होते, ज्यांनी तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. किमसोबत असं काही घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 

रियलिटी टीवी स्टार हुईं ट्रोल

याआधीही अनेकदा किमला याच मुद्द्यावरून नेटकरी आणि ट्रोलर्सनी निशाण्यावर घेतलं आहे. एकिकडे सोशल मीडियावर किमचा फॅशन सेन्स चर्चेत असतानाच दुसरीक़डे तिच्या खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

किम ने किया बचाव

फोटोशॉप करने का आरोप

किमच्या सेक्स टेपचा मुद्दा पुन्हा समोर आला असून, अजाणतेवेळी तिच्या मुलानं या व्हिडीओवर क्लिक केलं. त्याला इतकी समज नव्हती. पण, जर तसं झालं असतं तर मात्र.... या विचारानंच किमला हादरा बसला होता, असं तिनं एका मुलाखतीत स्पष्ट केलं.