father jackie shroff सोबत बिकिनीमध्ये कृष्णाला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... म्हणाले, तुला.............?

 कृष्णा श्रॉफची तुलना नेटकरी भाऊ टायगर श्रॉफशी करत आहेत आणि तिच्या या फोटोंवर अश्लिल कमेंन्ट करण्यास सुरुवात केली आहे. ज्यानंतर कृष्णानेही ट्रोलर्संना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृष्णा श्रॉफने उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे

Updated: Apr 13, 2021, 10:41 PM IST
father jackie shroff सोबत बिकिनीमध्ये कृष्णाला पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल... म्हणाले, तुला.............?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण आणि जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे फोटो बर्‍याचदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतंच कृष्णाने वडिल जॅकीसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.. ज्यात ती जॅक श्रॉफसोबत काळ्या आणि पांढऱ्या रंगातच्या बिकिनीमध्ये दिसली होती. मात्र या फोटोंमुळे कृष्णाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. ट्रोलर्सने कृष्णावर निशाणा साधला आहे.

बर्‍याच नेटकऱ्यांनी याची तुलना त्याचा भाऊ टायगर श्रॉफशी केली आणि तिच्या या फोटोंवर अश्लिल कमेंन्ट करण्यास सुरुवात केली आहे. ज्यानंतर कृष्णानेही ट्रोलर्संना उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृष्णा श्रॉफने उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. कृष्णाच्या फोटोवर कमेंन्ट करत एका नेटकऱ्याने लिहिलंय की, - 'मॅडम, तुमचा भाऊ टायगर खूप चांगला आहे आणि तुम्ही तितक्याच वाईट आहात. तुम्हाला लाज वाटत नाही का? असे फोटो तुमचे पालक पाहत नाहीत का?'

कृष्णाने या कमेंन्टवर रिप्लाय देत म्हणाली की, 'माझी काळजी केल्याबद्दल तुमचे आभार. नरकात जा. कोणी माझा हा संदेश याच्यासाठी ट्रान्सलेट करुन देईल का? धन्यवाद.' या कृष्णाच्या प्रतिक्रीयेवर तिची मैत्रिण दिशा पाटणी, हुमा कुरेशी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कृष्णाचं कौतुक केले आहे. कृष्णा तिच्या बोल्ड लूकसाठी ट्रोल होण्याची ही तिची पहिली वेळ नाही, यापूर्वीही अनेकदा ती ट्रोल झाली आहे.