कुछ कुछ होता है सिनेमातील छोटी अंजलीचा बोल्ड अंदाज

पाहा हे खास फोटो 

कुछ कुछ होता है सिनेमातील छोटी अंजलीचा बोल्ड अंदाज  title=

मुंबई : कुछ कुछ होता है या सिनेमाला आता 20 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने  करण जोहरने खूप मोठी पार्टी दिली. जिथे बॉलिवूडमधील सगळे कलाकार उपस्थित होते. KKHH हा सिनेमा करणचा डेब्यू सिनेमा होता. या सिनेमासंदर्भात करण जोहर खूप इमोशनल आहे. मात्र या सगळ्यात लोकांच्या नजरा फक्त एकाच व्यक्तीकडे होत्या ती व्यक्ती म्हणजे कुछ कुछ होता है या सिनेमातील छोट्या अंजलीकडे म्हणजे सना सईदकडे. जिचा ग्लॅमरस लूक पाहून सगळेच थक्क झाले. 

सना पहिल्यांदा कुछ कुछ होता है या सिनेमातून चाइल्ड आर्टिस्टच्या रूपात समोर आली. तेव्ही तिचं वय फक्त 10 वर्षे होती. मुंबईची राहणारी सनाचा जन्म 22 सप्टेंबर 1988 मध्ये झाला. आता सना पूर्णपणे बदलली आहे. कुछ कुछ होता है या सिनेमाच्या पार्टीला काळ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला आहे. ज्यामध्ये तिचा अतिशय बोल्ड अंदाज दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #20yearsofkuchkuchhotahai

A post shared by Sana Saeed (@sanaofficial) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Both Anjalis together . . . #instabolly #bollywood #KuchKuchHotaHai #kkhh

A post shared by Bollywood Entertainment (@lnstabolly) on

कुछ कुछ होता है चित्रपटानंतर सना बादल, हर दिल जो प्यार करेगा, स्टुडंंट ऑफ द इयर अशा चित्रपटांमध्ये झळकली. तर छोट्या पडद्यावर बाबुल का आंगन छुटे ना, लो हो गयी पूजा इस घर की, झलक दिखला जा 6-7-9, एमटीव्ही स्प्लिट्सविला अशा शोजमधून तिची झलक पाहायला मिळाली.