films

प्रियांकाच्या शिरपेचात मानाचा तुरा

खान मंडळीं पाठोपाठ बिग बींना देखील टाकलं मागे

 

Nov 20, 2019, 04:49 PM IST

'ठिकाणांना कलाकारांची नावं का नाहीत?'

अभिनेते ऋषी कपूर यांचा भारत सरकारला संतप्त सवाल.

 

Nov 19, 2019, 04:46 PM IST

वरूण - जान्हवी चाहत्यांसोबत रमले खेळात

 'या' उपक्रमामुळे तुम्ही सुद्धा भेटू शकता तुमच्या आवडत्या कलाकाराला

 

Oct 23, 2019, 12:22 PM IST

अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडालेले यश चोप्रा, पण....

तिच्या प्रेमात चोप्रा यांनी काही मोठे निर्णयही घेतले होते. 

Sep 27, 2019, 02:03 PM IST

मुंबईत मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालय उद्घाटन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय चित्रपट संग्रहालयाचं उदघाटन झाले.  

Jan 19, 2019, 07:57 PM IST

Year Ender 2018 : बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांनी मारली बाजी

बॉलिवूडचे स्टार ठरले फ्लॉप, या कलाकारांनी मारली बाजी 

Dec 25, 2018, 11:08 AM IST

जेव्हा निर्मात्यांना होती अक्षयच्या अभिनयावर शंका

अॅक्शन पटांमध्ये झळकल्यानंतर अखेर.....

Nov 22, 2018, 09:19 AM IST

...म्हणून करीनासोबत स्क्रीन शेअर करण्यास सैफचा नकार

बी- टाऊनच्या नवाबाचं हे वक्तव्य पाहता...

Oct 21, 2018, 02:17 PM IST

अखेर 'फँटम' बंद

.... आणि आम्ही अपयशीही झालो

Oct 7, 2018, 09:12 AM IST

'सडक 2' या सिनेमातून दिग्दर्शनात पुन्हा करणार वापसी महेश भट्ट

आपली लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहे. यामुळे प्रत्येकाला तणावातून जाव लागत आहे. यामुळे मानसिक रोग वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात देखील आत्महत्येचं प्रमाण वाढतं. अशातच बॉलिवूडमध्ये देखील अशा समस्या समोर येत आहे. म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार करत आहे. याबाबत 'द डार्क साइड ऑफ लाइफ : मुंबई सिटी' ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय केला आहे. 

Sep 20, 2018, 03:30 PM IST

20 वर्षांपूर्वी जेव्हा मोठ्या पडद्यावर 'समलैंगिकते'चा मुद्दा आला...

सिनेमा बॅन करण्यात आला... सिनेमागृहांत तोडफोड करण्यात आली...

Sep 6, 2018, 02:44 PM IST

... यामुळे मला आता कुणीच काम देत नाही - मिलिंद सोमण

असं का म्हणाला मिलिंद 

Aug 28, 2018, 05:04 PM IST

या '५' अभिनेत्रींनी लग्नानंतर बॉलिवूड सोडले!

बॉलिवूडमध्ये किती अभिनेत्री येतात आणि जातात.

Jul 12, 2018, 12:53 PM IST