anjali

Kuch Kuch Hota Hai लैंगिकतेच्या मुद्यावरून वादाच्या भोवऱ्यात, राणी मुखर्जीच स्पष्टीकरण

तब्बल २३ वर्षांनंतर सिनेमातील लैंगिकतेचा वाद चर्चेत 

Nov 26, 2021, 12:12 PM IST

Sachin Tendulkar Birthday Special: सचिन-अंजलीच्या प्रेमाचा खास किस्सा, कुठे झाली पहिली भेट

 सचिन आणि अंजलीची पहिली कुठे झाली? पहिल्यांदा सचिनला पाहिल्यानंतर अंजलीने मनात काय निश्चय केला

Apr 24, 2021, 11:52 AM IST

बिग बींच्या नातीला पाहून चाहत्यांना आली 'तिची' आठवण...

आराध्याला या रुपात पाहिल्यानंतर....

Oct 13, 2019, 09:11 AM IST

अंजली सखीच्या नादाला लागून राणाला गमवेल का?

अंजली सखीचं ऐकून चूक करतेय का? 

Aug 23, 2018, 10:33 AM IST

असीम बेपत्ता होण्यामागे यशचा हात?

 युथफूल कन्टेन्टने प्रेक्षकांना मनाने चिरतरुण ठेवणाऱ्या झी युवा या वाहिनीने प्रत्येक मालिकेतून वेगवेगळे विषय देऊन प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजित केले आहे. एक यशस्वी डॉक्टर बनून मोबाईल हॉस्पिटल चालू करण्याचे स्वप्नपाहणारी डॉ. अंजली प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. तिचा महत्वाकांक्षीपणा आणि प्रत्येक परिस्थितीला निडरपणे सामना करण्याची वृत्ती प्रेक्षकांना भावली आणि अल्पावधीतच मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले.

Apr 23, 2018, 02:28 PM IST

'कुछ कुछ होता है' सिनेमातली 'अंजली' हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत

हॉट फोटोशूटमुळे पुन्हा चर्चेत...

Apr 20, 2018, 11:46 AM IST

मालिका मसाला | पियुष रानडे अंजली मालिकेच्या सेटवर धम्माल करताना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 03:17 PM IST

झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० यशस्वी भागांचा टप्पा

झी युवावरील अंजली मालिकेने गाठला २०० भागांचा यशस्वी टप्पा

Feb 8, 2018, 03:41 PM IST

राणादा-अंजलीचा अनोखा अंदाज

 'उत्सव नात्यांचा नवतारुण्याचा' अशी संकल्पना घेऊन झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला.

Oct 10, 2017, 07:55 PM IST

video : अंजलीची पहिली मंगळागौर

श्रावण म्हणजे लग्न झालेल्या मुलींसाठींचा खास महिना त्यातही नविन लग्न झालेल्या मुलींचा तर आवडता महिना. श्रावणातील झोक्यापासून ते मंगळागौरपर्यंत अनेक खेळ या महिन्यात खेळले जातात. 

Aug 5, 2017, 10:31 AM IST

टीआरपीमध्ये राणादा-अंजलीची जोडी अव्वल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच रंगत चाललीये. त्यांच्या फुलत चाललेली प्रेमकहाणी यामुळे या मालिकेला प्रतिसादही चांगलाच मिळतोय.

Jul 13, 2017, 06:57 PM IST

राणादा आणि पाठकबाईंचं रोमँटिक गाणं...

 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमध्ये राणा आणि अंजलीच्या प्रेमाचं नवं पर्व आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

Jun 26, 2017, 05:35 PM IST

'अंजली'साठी सुरुचीने केले ८४ तास काम

'का रे दुरावा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली आदिती अर्थात सुरुची अडारकर आता 'अंजली' या मालिकेतून प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला येतेय.

May 21, 2017, 06:21 PM IST