Malaika Arora खूप छोट्या ड्रेसमध्ये अशी थिरकली, हा व्हीडिओ

फ्लोरवर एकटी मलायका सगळ्यांवर भारी पडली आहे 

Updated: Apr 15, 2021, 10:57 PM IST
Malaika Arora खूप छोट्या ड्रेसमध्ये अशी थिरकली, हा व्हीडिओ title=

मुंबई : फिटनेस क्विन अभिनेत्री  मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे ओळखली जाते. वयाच्या 47व्या वर्षीही मलायका चांगल्या चांगल्या अभिनेत्रींवर मात करते. तिच्या व्हायरल व्हिडिओवरून मलायका सोशल मिडियावर किती सक्रिय आहे हे आपल्याला कायमच दिसून येत. तिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर बराच चर्चेत आहे. यामध्ये ती डान्स फ्लोअरवर आग लावली आहे

मलायकाचा व्हीडिओ व्हायरल
मलायका अरोराचा एक जुना व्हिडिओ आजकाल खूप व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मलायका शॉर्ट ड्रेसमध्ये नाचताना दिसत आहे. मलायकाच्या अदा पाहून तिचे चाहते तिच्यावर पुन्हा एकदा फिदा  होत असल्याचं पहायला मिळत आहे. मलायकाचा हा व्हिडिओ तिच्या वाढदिवसाचा असून हा व्हिडिओ २०१९मधील आहे. यावेळी मलायकाने खूप मोठी बर्थडे पार्टी ठेवली होती. बॉलिवूडचे अनेक स्टार्स या बर्थडे पार्टीत आले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

मलायका अरोराचा हा व्हिडिओ खूप जुना आहे, परंतु लोकांना तिची ही स्टाईल खूपच पसंत येत आहे. या व्हिडिओमध्ये एकट्या मलायकाने संपूर्ण डान्स फ्लोर व्यापला आहे. या फ्लोरवर एकटी मलायका सगळ्यांवर भारी पडली आहे मलायका अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरला डेट करत आहे. पण या कपलने कायमच लग्नाबद्दल मौन सोडलं आहे. मलायका अरोराच्या बर्‍याच मित्रांनी आता अर्जुनने मलायकासोबत लग्न करावं अशी इच्छा आहे. आणि हेच कारण आहे की, हे कपल नेहमीच लग्नाच्या प्रश्नांपासून मीडियाच्यापासून वाचले आहेत.