50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर... शरद पवारांनी सांगितला जबरदस्त फॉर्म्युला

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांआधी सर्वात मोठा मुद्दा तापतोय तो आरक्षणाचा... राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर समाजाच्या आरक्षणावरून वाद सुरू आहे. मात्र याचदरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठं विधान केलंय. आरक्षणाचा वाद सोडवण्यासाठी शरद पवारांनी फॉर्म्युलाच सांगितलाय.. आता शरद पवारांचा हा नेमका फॉर्म्युला काय आणि आरक्षणासाठी आंदोलन करणा-यांना हा फॉर्म्युला मान्य आहे का.

50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर... शरद पवारांनी सांगितला जबरदस्त फॉर्म्युला

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More