अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ

'झलक दिखलाजा सीझन 11' लवकरच टीव्हीवर येण्यासाठी सज्ज आहे. यावेळी या शोमध्ये मलायका अरोरा फराह खानसोबत शो जज करताना दिसणार आहे.

अभिनेत्री मलायका अरोराने परिधान केला ट्रान्सपरंट ड्रेस; बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ
Source: Bureau

Trending

  • News
  • Photos
  • Videos