malaika arora

अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अपनंतर पुन्हा प्रेमात पडली मलायका अरोरा! Photos Viral, कोण आहे तो?

Malaika Arora Dating Love Affairs: मलायका अरोराचा त्या व्यक्तीसोबतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

Dec 9, 2024, 01:41 PM IST

VIDEO : अरबाज खानच्या दुसऱ्या पत्नीसोबत क्रिकेट खेळताना दिसला अरहान; तिसऱ्याच बॉलमध्ये केलं क्लिन बोल्ड

Arhaan Khan Plyaing Cricket With Sshura Khan : अरहान खान आणि शुरा खानचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 25, 2024, 06:16 PM IST

Bollywood Celebrity Divorce: 'या' 6 कलाकारांनी एका झटक्यात तोडलं अनेक वर्षांचं नातं, म्हातारपणात घेतला घटस्फोट

Bollywood Celebrities Divorce: सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी लग्नाच्या काही वर्षांनंतर आपल्या जोडीदारांना घटस्फोट दिला आहे. यामध्ये एआर रहमानचे देखील नाव जोडले गेले आहे. 

Nov 20, 2024, 01:05 PM IST

Video Viral : डिनरवरून घरी परतताना मलायकासोबत घडली दुर्घटना; तोल गेला, पाय घसरला आणि ...

मलायका अरोरा डिनरला गेली असता तिच्यासोबत मोठी दुर्घटना घडली. यावेळी मलायकाचा तोल जाता जाता सावरला. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Nov 18, 2024, 11:53 AM IST

'बाई... जरा तरी ठेव!' लहान मुलांच्या कार्यक्रमात असले कपडे? ड्रेसिंग सेन्समुळे मलायका अरोरा ट्रोल

Malaika Arora Gets Troll Over Viral Video : मलायका अरोराचा तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

Nov 11, 2024, 04:24 PM IST

'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर

Arjun Kapoor Malaika Arora Breakup : अर्जुन कपूरनं मलायकासोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म... चाहत्यांन प्रश्न विचारताच अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य

Oct 29, 2024, 12:33 PM IST

अर्जुन कपूरसोबत ब्रेक-अप झाल्यानंतर पहिल्यांदाच बोलली मलायका- 'मला काहीच पश्चाताप नाही!'

Malaika Arora and Arjun Kapoor : अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच बोलली मलायका अरोरा... 

Oct 18, 2024, 12:25 PM IST

'ही तुमच्या प्रार्थनांची... ', मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या अफवांदरम्यान अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट

Arjun Kapoor Cryptic Post :  अर्जुन कपूरनं मलायकासोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांमध्ये शेअर केली क्रिप्टिक पोस्ट

Oct 4, 2024, 11:38 AM IST

मलायका अरोराचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण! दिसणार 'या' सिनेमाच्या आयटम साँग मध्ये

Malaika Arora: या गाण्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रीला महाराष्ट्राचा लाडका अभिनेत्याने साथ दिली आहे.

Oct 1, 2024, 09:43 PM IST

'येक नंबर' चित्रपटात दिसणार राज ठाकरे? चित्रपटाचा ट्रेलर पाहिला का?

'येक नंबर' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्जा सुरु आहे. अशातच आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात राज ठाकरे दिसणार का? जाणून घ्या सविस्तर

Sep 26, 2024, 01:04 PM IST

वडील 'मेहता' मग अमृता, मलायका का लावतात 'अरोरा' आडनाव? काय आहे यामागील गुपित?

Malaika Arora : मलायकाच्या वडिलांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना एक प्रश्न पडलाय. मलायकाच्या वडिलांचं नाव अनिल मेहता मग मलायका आणि अमृता कोणाचं आडनाव लावतात?

Sep 13, 2024, 01:45 PM IST

Malaika Arora च्या वडिलांच्या शरीरावर जखमांच्या खुणा, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण उघड

Malaika Arora Father Death : बुधवार (11 सप्टेंबर 2024) हा मलायका अरोरासह तिच्या कुटुंबासाठी दु:खाच डोंगर घेऊन आला. जेव्हा मलायकाचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. पण 12 तासांनंतर त्यांच्या मृत्यू कारण समोर आलंय. 

Sep 12, 2024, 01:39 PM IST

मलायका अरोराने केला होता मोठा खुलासा, म्हणाली होती मी 11 वर्षांची असताना आई-वडील...

अभिनेत्री मलायका अरोराने एका मुलाखतीमध्ये ती 11 वर्षांची असताना काय झालं होतं याचा खुलासा केला आहे. 

Sep 12, 2024, 01:19 PM IST

अंत्यदर्शनात कायम गॉगल आणि पांढरे कपडे का घालतात बॉलिवूड सेलिब्रिटी?

Malaika Arora Father Death : मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजणाऱ्या अनिल मेहता यांनी आयुष्य संपवत सर्वांनाच धक्का दिला. ज्यानंतर अनेक कलाकारांनी मलायकाच्या आईचं घर गाठलं. 

Sep 12, 2024, 12:43 PM IST

'मी आता..' मलायकाच्या वडिलांनी केलेला 'तो' फोन; पालकांच्या मानसिक आरोग्याची कशी काळजी घ्याल?

अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांनी आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर पालकांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. 

Sep 12, 2024, 12:32 PM IST